Navjeevan Law College Nashik

Navjeevan Law College Nashik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Navjeevan Law College Nashik, Educational consultant, Nashik.
(1)

It is an Premier Legal Education institution with a goal of catering to contemporary requirement of the society to have professionally trained Lawyers & responsible citizens.

राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती💐(राष्ट्रीय युवा दिवस)तारीख - 12/01/2024
14/01/2024

राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती💐
(राष्ट्रीय युवा दिवस)

तारीख - 12/01/2024

नवजीवन विधी महाविद्यालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2022 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
19/02/2022

नवजीवन विधी महाविद्यालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2022 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

14/01/2022
INAUGURATION OF NATIONAL SERVICE SCHEME CAMP, MADSANGAVI
13/01/2022

INAUGURATION OF NATIONAL SERVICE SCHEME CAMP, MADSANGAVI

NATIONAL SERVICE SCHEME CAMP, MADSANGAVI
13/01/2022

NATIONAL SERVICE SCHEME CAMP, MADSANGAVI

Inbox for more details..!
10/01/2022

Inbox for more details..!

नवजीवन विधी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना  व विद्यार्थी विकास मंडळ उपक्रमांतर्गत व अठराव्या शतकात महाराष्ट्रात स...
03/01/2022

नवजीवन विधी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ उपक्रमांतर्गत व अठराव्या शतकात महाराष्ट्रात स्त्रीमुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज 3 जानेवारी जयंती दिन स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देतो महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाज उद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे येणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या 191 व्या जयंती दिनानिमित्त यांना विनम्र अभिवादन
आजच्या या पवित्र दिवशी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तसेच लहान मुलांना वही-पेन भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रंथपाल सौ मंगल पाटील यांनी केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर शाहिस्ता इनामदार होत्या तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रोफेसर शालिनी घुमरे व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले याप्रसंगी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून सौ मंगल पवार यांनी मार्गदर्शन केले.

पुरुषप्रधान संस्कृतिचे वर्चस्व मानणार्‍या समाजात महिलांनी वेळोवेळी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. परंतु, त्यांची संख्या अ...
03/01/2022

पुरुषप्रधान संस्कृतिचे वर्चस्व मानणार्‍या समाजात महिलांनी वेळोवेळी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. परंतु, त्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी आहे. महिला अजूनही पाहिजे त्या प्रमाणात मुक्त नाहित.त्यांना भेडसावणार्‍या समस्या, त्यांच्याशी निगडीत कायदे, पुरुषांवर होणारे अन्याय आणि या सर्वांना मिळालेले कायद्याचे स्वरुप याविषयी ‘कौटुंबिक कायद्या’च्या अभ्यासातून पीएच. डी. मिळवणार्‍या नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचलित ‘नवजीवन लॉ कॉलेज’च्या नवनियुक्त प्र. प्राचार्या डॉ.शाहिस्ता सलिमखान इनामदार यांच्याशी आपलं महानगरने साधलेला हा संवाद....

Happy New Year to all Navjeevan Family..!!!
02/01/2022

Happy New Year to all Navjeevan Family..!!!

Address

Nashik
422004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navjeevan Law College Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Navjeevan Law College Nashik:

Shortcuts

Share