Kanhoji Angre Maritime Research Institute

Kanhoji Angre Maritime Research Institute Kanhoji Angre Maritime Research Institute (KAMRI) is a non-government research institute facilitatin Advisory Committee:

Chairman
Lieutenant General D. B. G.

Shekatkar PVSM, AVSM, VSM (Retd), President CHME Society

Members:

Vice Admiral Shekhar Sinha PVSM, AVSM, NM & Bar (Gallantry) (Retd)

Air Marshal Pramod Roy PVSM, AVSM, VM, VSM (Retd)

Shri Pramod Kulkarni, Working President, CHME Society, Nashik

Prof. Dr. Dilip G. Belgaonkar, General Secretary, CHME Society, Nashik

Shri Hemant Deshpande, Secretary, CHME Society, Nashik Division, Nashik

Capt

Alok Bansal (IN) (Retd), Director, India Foundation

Cmde Raj Singh Dhankhar (Retd), Founding Director and Adviser, KAMRI

Director:
Capt (Dr) S. Naravane, CHME Society, Nashik Division

https://youtu.be/1rjQvgEOvSU?si=4JGFrqZzFCsISyLL
20/07/2024

https://youtu.be/1rjQvgEOvSU?si=4JGFrqZzFCsISyLL

बांगलादेशात आंदोलनाचे कारण काय ? कोण घडवून आणतंय आंदोलन ? आंतरराष्ट्रीय राजकारण, राजकीय पडसाद

28/08/2023

*इस्रो (ISRO)मध्ये असलेले हजारो शात्रज्ञ येतात कोणत्या संस्था/कॉलेज मधून*
------------------------
लेखन - प्रमोद (पी. आर.) कुलकर्णी, पुणे.
२५ ऑगस्ट, २०२३
-----------------------
चांद्रयान ३ च्या यशानंतर इस्रोवर (ISRO)आणि त्यातील शात्रज्ञ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते योग्यच आहे. अंतराळात यान पाठवणे, यान चन्द्र किंवा एखाद्या ग्रहावर उतरवणे या गोष्टी कल्पनेपलीकडील अत्यन्त अवघड, गुंतागुंत असलेल्या असतात हे आपण सर्वजण जाणतो. या मोहिमांमध्ये हजारो इंजिनिअर, शास्त्रज्ञ अहोरात्र राबलेले असतात. हे सगळे येतात कोणत्या संस्था/कॉलेज मधे शिकून हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
ही माहिती देण्यासाठीच हे लिखाण.
यातील फक्त २ टक्के IIT/NIT येथून येतात हे वाचून आश्चर्य वाटेल.
हे शास्त्रज्ञ येतात ते *थीरुअनंतपुरम येथे असलेल्या Indian Institute of Space Science and Technology (IIST)* या कॉलेज मधून.
Deemed University असलेले हे स्वायत्त कॉलेज Department of Space, Government of India यांच्या कक्षेत येते.
या कॉलेजची स्थापनाच अंतराळ संशोधन, इस्त्रो साठी तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी झाली आहे.
या क्षेत्रातील विविध शाखांमध्ये B. Tech/M. Tech/Ph. D. शिक्षणाची सोय येथे आहे.
येथून पदवीधर होणारे तरुण इस्रो व अन्य अंतराळ संशोधन आस्थापनात अग्रक्रमाने घेतले जातात. इथे पदवीधर झाल्यावर first right to employ हा इस्रोचा असेल हे आधीच लिहून घेतले जाते. इस्रोने नाही म्हणले तरच इथला पदवीधर अन्यत्र नोकरी करू शकतो. अशी अट ठेवण्याचे कारण इस्रो कडून पूर्ण तांत्रिक साहाय्य कॉलेजला मिळते. थोडक्यात इथे पदवी घेतली की इस्रोत नोकरी पक्की!
सरकारी कॉलेज असल्याने अन्य इंजिनिअरिंग कॉलेज पेक्षा येथे फी माफक आहे. प्रवेश JEE परीक्षेवर वर असतो.
या कॉलेजची माहिती बहुदा फार जणांना नसावी. आजपर्यंत मी या कॉलेजला जाणार असे म्हणणारा आपल्या भागात कोणी पहिला नाही. दक्षिण भारतात हे कॉलेज माहीत असावे. त्यामुळेच इस्रोत दक्षिण भारतीय जास्त असावेत.
हे सर्व मी मुद्दाम माहितीसाठी लिहीत आहे. संशोधक, शास्त्रज्ञ सर्व भारतातून तयार झाले पाहिजेत. आज फक्त अभिनंदनाचा वर्षाव हे तात्पुरते झाले. आपल्या पुढच्या पिढीत या कॉलेजला जाणारी मुले मुली असायला हवीत.
अंतराळ संशोधन क्षेत्र वाढत आहे.

06/02/2023
18/02/2022

19 FEB 22, 0730AM-0800 AM -FACE BOOK LIVE
शिवाजी महाराजांचे गनिमी काव्याचे युध्द, गनिमी कावा आजपण अभ्यास योग्य आपण आपल्या शत्रुच्या एक पाउल पुढे पाहिजे

15/01/2022

FACE BOOK LIVE 11-1130 AM-16 JAN 22-TALK BRIG HEMANY MAHAJAN AND BRIG BODHE

03/11/2021

Video from Hemant Mahajan

10/10/2021

पूर्व लडाखमध्ये चीनने सातत्याने चालवलेली मोर्चेबांधणी तसेच पायाभूत सुविधांची उभारणी हा भारतासाठी चिंतेचा विष.....

Address

Kanhoji Angre Maritime Research Institute, Bhonsala Military College Campus, Drive Moonje Path, Rambhoomi
Nashik
422005

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919423643626

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kanhoji Angre Maritime Research Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kanhoji Angre Maritime Research Institute:

Shortcuts

Share

Category