24/11/2020
प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!
सर्व परिसरातील नागरिकांना कळविण्यात येते की,
*इंदु प्रभा सामाजिक शैक्षणिक विकास संस्था यांचे आरोग्यम् नर्सिंग अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट पिंपळगाव बसवंत, नाशिक*
*( महाराष्ट्र )*
येथे शैक्षणिक वर्ष सन *२०२०-२१
*असिस्टंट नर्सिंग मिडवाइफरी ANM
*लॅब टेक्निशियन DMLT,
* ऑपरेशन थिएटर असिस्टेंट OT Assistant,
* R A N M
*R G N M
चे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले असून प्रवेश पुढील निळ्या अक्षरातील लिंकला ट्च करून ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी करावी.
:टिप:-
सदरची लिंक ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे लॉकडाऊन झाले आहे. व बाहेर येता येत नाही त्यामुळे, आपल्याला प्रवेश होण्यासाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कृपया सर्वाना विनंती आहे की सदर लिंक ही गरजू पर्यंत पोहचवावी
Admission Inquiry Form 2020-21