Diet Nashik

Diet Nashik

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Diet Nashik, College & University, Nashik.

23/01/2021

Join our Cloud HD Video Meeting Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

29/12/2020

पुन्हा एकदा भेटूया ... ऑनलाईन विकास मंचावर संवाद साधूया! 🖥️🎉

प्रेरणा व मार्गदर्शन -
मा. जालिंदर सावंत उपसंचालक, RAA, नाशिक

दि. ३० व ३१ डिसेंबर २०२० रोजी दु. ३:०० ते ५:००
विषय - टाकाऊतून हस्तकलाकृती निर्मिती
♦️ मुख्य मार्गदर्शक ♦️
*श्री.सुनील मोरे*
प्राथमिक शिक्षक, शिंदखेडा, जिल्हा धुळे.

आवश्यक साहित्य :-
*नारळाची करवंटी-४
*छोटी करवत पट्टी (हॅकसा ब्लेड)
*पॉलिश पेपर 80 नंबर (रफ), पॉलिश पेपर 120 नंबर (गुळगुळीत),
*एम सील, फेवीक्विक
*खडू किंवा व्हाईट पेन्सिल, इत्यादी.

कला-कार्यानुभव या विषयांतर्गत *टाकाऊतून हस्तकलाकृती निर्मिती* चे मार्गदर्शन करण्यासाठी या झूम सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
*आयोजक* : प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिक
Time: Dec 30, 2020 3:00 PM
and
Dec 31, 2020, 3:00 PM
👇👇👇👇👇👇

Join Zoom Meeting

http://bit.ly/NSVM26Dec

Meeting ID: 881 474 0137
Passcode: 123

फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇👇👇👇
Facebook Live: http://bit.ly/NSVM20FB
*समन्वयक*
डॉ संगिता महाजन, अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक.
फोन: 7972779448

15/12/2020

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक*

पुन्हा एकदा भेटूया ... ऑनलाईन विकास मंचावर संवाद साधूया! 🖥️🎉

*आज दि. १५ डिसेंबर २०२० रोजी संध्याकाळी ३:०० ते ५:०० स्वामी विवेकानंदांचा विश्वधर्म व विश्वबंधुत्व विषयी मार्गदर्शन करण्यासाठी झूम सभेचे आयोजन करण्यात आले होते.*

♦️ *मुख्य मार्गदर्शक*♦️

🔹 *मा. डॉ. सुनील छगन बाविस्कर* 🔹
*अधिव्याख्याता*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक*

Zoom link:
* http://bit.ly/NSVM15Dec *

Facebook Live:
* https://bit.ly/NSVM20FB *

09/12/2020

पुन्हा एकदा भेटूया ... ऑनलाईन विकास मंचावर संवाद साधूया! 🖥️🎉

आपणास ज्ञात असल्याप्रमाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक व LFE यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण विभागातील अधिकारी / शिक्षक यांच्या व्यावसायिक विकासासाठी 'ऑनलाईन व्यावसायिक विकास मंच' तयार करण्यात आला असून हा आपला सहावा सत्र आहे.

*पुढचे सत्र आहे - मंगळवार, दि. १५ डिसेंबर २०२०, संध्याकाळी ३:०० ते ५:०० या वेळेत*

🎊 ऑनलाईन शिक्षक विकास मंच 🎊
*स्वामी विवेकानंदांचा विश्वधर्म व विश्वबंधुत्व*

*🌹 प्रमुख मार्गदर्शक 🌹*
*मा. डॉ. सुनील छगन बाविस्कर,*
*अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, नाशिक*
*MSc., MEd, MPhil, PhD*

या सत्रासाठी संवाद *Zoom* यावर साधला जाईल:
* http://bit.ly/NSVM15Dec *

तसेच या सत्रामध्ये हजर राहण्यासाठी खालील *Facebook Live* लिंक वरही क्लिक करून जॉईन होऊ शकता:
* https://bit.ly/NSVM20FB *

31/10/2020

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व मेरा की या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यात सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर २०२० पासून ऑनलाइन डिजिटल पालक मार्गदर्शक कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गातील मुलांसाठी व पालकांसाठी गणित, इंग्रजी, पालकत्व इ. विषयाचा आशय संवाद, कृती, कथा, चित्रकोडे इ. माध्यमातून यूट्युब लिंकद्वारे व्हाट्सअप ग्रुप मधून शेअर केली जाणार आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की, शेअर केली जाणारी लिंक जास्तीत जास्त मुलांपर्यंत व पालकांपर्यंत पोहच करावी. तसेच या उपक्रमात आपण सर्वांनी सक्रीय सहभागी व्हावे.

07/09/2020

नमस्कार

5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद नाशिक, डायट नाशिक आणि लीडरशिप फॉर इक्विटी मार्फत नाशिक शिक्षक विकास मंचाचे आयोजन दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी दु. ४.०० ते ६.०० या वेळेत करण्यात येत आहे.

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराच्या दिशेने कशी करावी वाटचाल? आम्ही नाशिक शिक्षक विकास मंचाच्या या पहिल्या सत्रात आपल्याला आमंत्रित करू इच्छितो. कार्यक्रमासाठी पुढील लिंक वरून जॉईन व्हावे:
Zoom Link: https://bit.ly/NSVM7SEP
Facebook Live Link: https://bit.ly/NSVM20FB

धन्यवाद

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Nashik