School of HeArts

School of HeArts Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from School of HeArts, School, nashik city, Nashik.

आज स्कुल ऑफ हार्ट्सच्या ऍक्टिंगच्या दुसऱ्या बॅचच्या उदघाटन सोहळ्या निमित्त हास्य जत्रा फेम गौरव मोरे तसेच वनिता खरात आणि...
13/02/2022

आज स्कुल ऑफ हार्ट्सच्या ऍक्टिंगच्या दुसऱ्या बॅचच्या उदघाटन सोहळ्या निमित्त हास्य जत्रा फेम गौरव मोरे तसेच वनिता खरात आणि रोहित माने यांचे आगमन झाले... आज गौरव दादा ने दिलखुलास गप्पा मारल्या सगळ्यांशीच, "प्रवास हा शून्यातून सुरु होतो हे जरी वास्तव असलं तरी या शून्य मूल्य असलेल्या वास्तवाला शंभरचा आकार देणे हे सर्वस्वी आपल्या स्वतःच्या हातात असतं..." अशा या गौरव दादाच्या शब्द फुलांना आज संपूर्ण स्कुल ऑफ हार्ट्सच्या प्रत्येक अंशाने आपल्या मनावर फुलू दिले ... इतक्या धावत्या शेड्युल मधून तब्बल दोन तास स्कुल ऑफ हार्ट्सच्या सर्व उभरत्या कलाकारांना देऊन त्यांचे उत्साह वाढवून, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल आज गौरव दादा, वनिता ताई आणि रोहित दादा यांचे स्कुल ऑफ हार्ट्स आणि सौंदर्य निर्मिती टीम सदैव ऋणी असेल...







शनिवार 11 dec 2021 पासूनलहान्यांचा अनुभव वर्ग सुरु करत आहोत...वेळ दुपारी 3 ते 5आजच आपल्या हिरो आणि हिरोईन चा प्रवेश स्कु...
03/12/2021

शनिवार 11 dec 2021 पासून
लहान्यांचा अनुभव वर्ग सुरु करत आहोत...
वेळ दुपारी 3 ते 5

आजच आपल्या हिरो आणि हिरोईन चा प्रवेश स्कुल ऑफ हार्ट्स मध्ये निश्चित करा.

Schoolofhearts

26/11/2021

ATTENTION..!
ATTENTION..!

महाविद्यालयीन शिक्षण करता करता अभिनयाचे अनुभव घेणे काय वाईट ? म्हणूनच.. नाशिकच्या कॉलेज गोईंग विद्यार्थ्यांनी कॉलेज रोडच...
23/11/2021

महाविद्यालयीन शिक्षण करता करता अभिनयाचे अनुभव घेणे काय वाईट ? म्हणूनच.. नाशिकच्या कॉलेज गोईंग विद्यार्थ्यांनी कॉलेज रोडच्या
"..स्कुल ऑफ हार्ट्स.." च्या ऍक्टिंग एक्सपेरिअन्स सेंटर मध्ये आपल्या अभिनयाचे अनुभव घ्यायला त्वरित सुरुवात करा... 💐🙏😊

उद्या पासून... म्हणजेच, 21 नोव्हेंबर 2021 पासून सकाळी १० ते दुपारी १ वाजे पर्यंत.. स्कुल ऑफ हार्ट्सची ॲक्टिंगची फ्रेश बॅ...
20/11/2021

उद्या पासून... म्हणजेच, 21 नोव्हेंबर 2021 पासून सकाळी १० ते दुपारी १ वाजे पर्यंत.. स्कुल ऑफ हार्ट्सची ॲक्टिंगची फ्रेश बॅच सुरु होत आहे...
चला उठा आणि आपला प्रवेश निश्चित करा..

आमचा पत्ता
School of HeaArt;s, 1st Floor, Setavi Building, Patil Lane no. 1, Near Magnum Heart Institute, College road, Nashik

येण्या आधी पुढील क्रमांकावर कॉल करा

8999309651

धन्यवाद

येत्या रविवारी फ्रेश ॲक्टिंग बॅचेस सुरू होत आहेत..संधी साधण्याचे फक्त 3 दिवस बाकी... 💐🙏
17/11/2021

येत्या रविवारी फ्रेश ॲक्टिंग बॅचेस सुरू होत आहेत..संधी साधण्याचे फक्त 3 दिवस बाकी... 💐🙏

Happy Diwali to All... ❤️🎉💐
04/11/2021

Happy Diwali to All... ❤️🎉💐

आजच आपला प्रवेश निश्चित करासंपर्क :- ८९९९३०९६५१
31/10/2021

आजच आपला प्रवेश निश्चित करा
संपर्क :- ८९९९३०९६५१

वेळ रिकामा असो वा नसोपण तुमच्यातल्या कलेला वेळ दिलाच पाहिजे.School of HeArts मध्येनिम्मित शिक्षणाचे,निष्कर्ष अनुभवाचे.आज...
30/10/2021

वेळ रिकामा असो वा नसो
पण तुमच्यातल्या कलेला वेळ दिलाच पाहिजे.
School of HeArts मध्ये
निम्मित शिक्षणाचे,निष्कर्ष अनुभवाचे.
आजच कॉल करा
8999309651

Confirm your seat.Few seats left.. ❤️
19/10/2021

Confirm your seat.
Few seats left.. ❤️

Wait is over.... . ❤️
13/10/2021

Wait is over.... . ❤️

काय असेल ?  काय नसेल ?हा नसेल फक्त क्लासअनुभव असेल झक्कास...हे workshop नसेल , तुमची धाडस करण्याची क्षमता असेल!! लवकरच.....
06/10/2021

काय असेल ? काय नसेल ?
हा नसेल फक्त क्लास
अनुभव असेल झक्कास...
हे workshop नसेल ,
तुमची धाडस करण्याची क्षमता असेल!!

लवकरच.... .

Address

Nashik City
Nashik
422009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when School of HeArts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category