29/03/2025
✨ शुभ गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ✨
JK Tutorials & Hi**er Academy च्या डिजिटल क्लासरूम हॉल च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहा!
ऑनलाइन आणि ऑफलाइन बॅचेस सुरू! 📚🎯
🌿 सत्यनारायण पूजा
📅 रविवार, 30 मार्च 2025 ⏰ सायं. 3:00 ते 6:00
🏢 स्थान: गजानन प्लाझा, घारपुरे घाट, नाशिक
आपली उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवेल! 🌟
📞 9665453645 | 9518548532
**erAcademy