Sahyadri Institute Nashik

Sahyadri Institute Nashik We Provide Coaching for MPSC- PSI/STI/ASO|ESI/TA/CT, Talathi, Police Bharati and all direct exam. � MPSC, Police Bharti, Direct exam,TET exam...ect.

we conduct all online & offline batches..�

https://www.sahydriinstitutensk.com/2022/08/current-affairs-test-11.html🚨 चालु घडामोडी ऑनलाईन टेस्ट✅ दि.६ ऑगस्ट २०२२ ( श...
06/08/2022

https://www.sahydriinstitutensk.com/2022/08/current-affairs-test-11.html

🚨 चालु घडामोडी ऑनलाईन टेस्ट
✅ दि.६ ऑगस्ट २०२२ ( शनिवार)

▪️वेळ - ३० मी.

*👆वरील लिंकवर क्लिक करून टेस्ट सोडवणे.👍*

https://youtu.be/4huJyLto_zE🚨 पोलीस भरती 2021 सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर विश्लेषण.🎥 You Tube Live Lectute: 21 जुलै 2022 ...
20/07/2022

https://youtu.be/4huJyLto_zE

🚨 पोलीस भरती 2021 सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर विश्लेषण.

🎥 You Tube Live Lectute: 21 जुलै 2022 ( गुरुवार )

💁‍♂️ वेळ- सायंकाळी 5.00 वा.

👆 *वरील लिंक वर क्लिक करून lecture जॉईन करणे.* 👆

https://youtu.be/rjU8GMRhLFc🎥 YOU TUBE LIVE LECTURE.🔥 चालू घडामोडी प्रश्न उत्तर सराव.📣 दि. 19 जुलै 2022 ( मंगळवार )     ...
18/07/2022

https://youtu.be/rjU8GMRhLFc

🎥 YOU TUBE LIVE LECTURE.

🔥 चालू घडामोडी प्रश्न उत्तर सराव.

📣 दि. 19 जुलै 2022 ( मंगळवार )
वेळ- सायंकाळी 5.00 वा.

✅ *वरील लिंक वर क्लिक करून lecture जॉईन करणे👆*

https://www.sahydriinstitutensk.com/2022/07/08.html📣 *गणित व महाराष्ट्र भूगोल ऑनलाईन सराव पेपर*🚨 MPSC, तलाठी, पोलीस भरती...
16/07/2022

https://www.sahydriinstitutensk.com/2022/07/08.html

📣 *गणित व महाराष्ट्र भूगोल ऑनलाईन सराव पेपर*

🚨 MPSC, तलाठी, पोलीस भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त नक्की सोडवा👍

👆 टेस्ट सोडवण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा👆

जा. क्र. 053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 ज...
15/07/2022

जा. क्र. 053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जुलै, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

https://youtu.be/d7sz8BVAEL4📣 मराठी व्याकरण: प्रयोग MPSC, तलाठी व पोलीस भरती उपयुक्त.🙋‍♂️ फक्त एकवेळा व्हिडिओ बघा.💁‍♂️ स...
11/07/2022

https://youtu.be/d7sz8BVAEL4

📣 मराठी व्याकरण: प्रयोग MPSC, तलाठी व पोलीस भरती उपयुक्त.

🙋‍♂️ फक्त एकवेळा व्हिडिओ बघा.

💁‍♂️ सहयाद्री इन्स्टिट्यूट, नाशिक
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था

*गुरुपौर्णिमे निमित्त शिष्यास स्पर्धा परीक्षा कोर्स भेट*. 🚨 तलाठी, पोलीस भरती, सरळसेवा ऑनलाईन कोर्स ( कालावधी *6 महीने* ...
09/07/2022

*गुरुपौर्णिमे निमित्त शिष्यास स्पर्धा परीक्षा कोर्स भेट*.

🚨 तलाठी, पोलीस भरती, सरळसेवा ऑनलाईन कोर्स ( कालावधी *6 महीने* )

🎥 लाईव्ह लेक्चर तसेच रेकॉर्डींग लेक्चर सुविधा उपलब्ध.
📑 महत्वाच्या सर्व PDF नोट्स मिळेल.

📝प्रत्येक शनिवारी ऑनलाईन व ऑफलाईन सराव पेपर घेतले जातील.
📆 प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 13 जुलै.
✅ ऑनलाईन कोर्स सुरु 14 जुलै पासून.

😳 विद्यार्थी मित्रांनो अशी संधी महाराष्ट्रात कोठेच मिळणार नाही.

*तुम्ही जी गुरुदक्षिणा देणार ती आम्ही घेणार .*

📞 प्रवेश घेण्यासाठी संपर्क 👉 8855939925, 9921218556.

💁‍♂️ सहयाद्री इन्स्टिट्युट नाशिक,
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था.

👨🏻‍💼 संचालक - प्रा. विनोद राठोड सर.

🔴 *सामान्य ज्ञान सराव टेस्ट: 07*📹 MPSC, पोलीस भरती, तलाठी तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ऑनलाईन सराव टेस्ट नक्की ...
09/07/2022

🔴 *सामान्य ज्ञान सराव टेस्ट: 07*

📹 MPSC, पोलीस भरती, तलाठी तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ऑनलाईन सराव टेस्ट नक्की सोडवा.

📅 दि. ०९ जुलै २०२२

⌚ वेळ- ३० मी.

🧷 टेस्ट सोडवण्यासाठी
👉येथे क्लीक करा

*https://www.sahydriinstitutensk.com/2022/07/07.html*

https://youtu.be/3bOBKhNKDyk📣 YOU TUBE LIVE LECTURE : विषय- चालू घडामोडी.✅ दि. 8 जुलै 2022 वेळ- सकाळी ठीक- 11.00 वा.🙋‍♂️...
07/07/2022

https://youtu.be/3bOBKhNKDyk

📣 YOU TUBE LIVE LECTURE : विषय- चालू घडामोडी.

✅ दि. 8 जुलै 2022 वेळ- सकाळी ठीक- 11.00 वा.

🙋‍♂️ Lecture पाहण्यासाठी चॅनलला लगेच Subscribe करा.

👆 *Live Lecture पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करणे* 👆

🎥 *ऑनलाईन Live बॅच सुरू झालेली आहे, लगेच कॉल करून प्रवेश घ्या व Live Lecture करा* .📞 8855939925, 9921218556
06/07/2022

🎥 *ऑनलाईन Live बॅच सुरू झालेली आहे, लगेच कॉल करून प्रवेश घ्या व Live Lecture करा* .

📞 8855939925, 9921218556

Address

Shubham Park, Above Devand Dairy, Uttam Nagar, Cidco
Nashik
422010

Opening Hours

Monday 8am - 6pm
Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 8am - 5pm
Sunday 8am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri Institute Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sahyadri Institute Nashik:

Shortcuts

Share

Category