Mpsc katta

Mpsc katta follow on insta; mpsc_k (mpsc katta)
handwritten notes.. important current affairs .. free study material...

कैसर-ए-हिन्द्
20/09/2022

कैसर-ए-हिन्द्

10/09/2022
 #सन्सद्
13/07/2022

#सन्सद्

🙏🙏🙏
13/07/2022

🙏🙏🙏

बँक बोर्ड ब्युरो च्या जागी आता.. वित्तीय सेवा संस्था ब्युरो स्थापन करण्यात आलेला आहे त्याविषयी आढावा.... # combine pre.
09/07/2022

बँक बोर्ड ब्युरो च्या जागी आता.. वित्तीय सेवा संस्था ब्युरो स्थापन करण्यात आलेला आहे त्याविषयी आढावा....

# combine pre.

09/07/2022
08/07/2022
🟠जागतिक उपासमारीचा निर्देशांक 2021🟠 🔹नाव : Global Hunger Index (GHI) 🔸संबंधित संस्था : IFPRI (International Food Policy ...
08/07/2022

🟠जागतिक उपासमारीचा निर्देशांक 2021🟠

🔹नाव : Global Hunger Index (GHI)

🔸संबंधित संस्था : IFPRI (International Food Policy Research Institude)

🔹 निकष :-
१)लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण
२)बालकांमधील कुपोषण यांचे शुष्कता-आधारित प्राबल्य
३)बालकांमधील कुपोषणाचे खुरटी-आधारित प्राबल्य
४)बाल मृत्युदर

🔹GHI 0 ते 100 दरम्यान असतो.

० 0 :- चांगला निर्देशांक (उपासमार नसणे)
० 0 ते 9.9 :- कमी उपासमार
० 10 ते 19.9 :- मध्यम उपासमार
० 20 ते 34.9 :- गंभीर उपासमार
० 35 ते 49.9 :- धोक्याची घंटी
० 50 किंवा त्यापेक्षा जास्त :- अत्यंत भयानक उपासमार

🟠भारताचा क्रमांक : 101 (135 पैकी) 🔸
० GHI :- 27.5 (गंभीर उपासमार)🔸
///////////////////////////////////////////////////////////////

वपु~
07/07/2022

वपु~

🙏
05/07/2022

🙏

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mpsc katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mpsc katta:

Shortcuts

Share

Category