Godse Accountancy classes

Godse Accountancy classes Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Godse Accountancy classes, Education, Nashik.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावानो
15/06/2022

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावानो

ज्या विद्यार्थी मित्रांना परीक्षा द्यावी लागणार आहे त्यांचीं परीक्षा देण्याची मानसिकता आहे का????माझं राज्यपालांना एक वि...
04/06/2020

ज्या विद्यार्थी मित्रांना परीक्षा द्यावी लागणार आहे त्यांचीं परीक्षा देण्याची मानसिकता आहे का????
माझं राज्यपालांना एक विनंती आहे विद्यार्थी परीक्षा देतील ,परंतु अगोदर आपण त्यांचा 50 लाख रुपयांचा विमा काढून ठेवा.आणि मग घ्या परीक्षा!!
ऍड. प्रा.संदीप गोडसे
लवकरच facebook live द्वारे भूमिका मांडणार

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScvuPipjBb32YKG5Ax_TSLshoNL7z8bmHo269E96havET3R5w/viewform?usp=sf_linkखास इयत्त...
22/05/2020

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScvuPipjBb32YKG5Ax_TSLshoNL7z8bmHo269E96havET3R5w/viewform?usp=sf_link
खास इयत्ता 10 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांन साठी career in commerce या विषयावर सविस्तर मोफत ऑनलाईन मार्गदर्शन मिळवण्यासाठी खालील फॉर्म submit करा.
आपल्या जवळील गरजू विद्यार्थी आणि पालकांना तसेच मित्र,नातेवाईक याना share करा याचा नक्कीच फायदा त्याना तुमचा मार्फत होईल
धन्यवाद
आपला प्रा. संदीप गोडसे 7709654794

Various career opportunity of commerce students after HSC&SSC. Contact - प्रा. संदीप गोडसे 7709654784/8830077379 FREE Online webinar ( Foundation of commerce)

नमस्कार विद्यार्थी मित्र आणि सन्माननीय पालक            मी प्रा. संदीप गोडसेकोरोना चा पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकां...
26/04/2020

नमस्कार विद्यार्थी मित्र आणि सन्माननीय पालक

मी प्रा. संदीप गोडसे
कोरोना चा पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या अडचणी वर उपाय योजना तसेच अभ्यासाचे नियोजन ,ताण तणाव , भविष्या बद्दलची चिंता ,एकूणच सर्व परिस्थिती वर मी आपल्या सर्वांना सोबत facebook live सवांद साधणार आहे. आपण सर्वांनी यात सहभागी व्हावे ही विनंती
दिनांक 29/04/2020
वेळ सकाळी 11 वाजता

Address

Nashik
422 0XX

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Godse Accountancy classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category