09/06/2022
Vainateya Atal Tinkering Lab successfully have done ROBOTICS Workshop.
Name Of Workshop :- Robotics.
Date :- 2nd June to 3rd June
Time :- 11 AM to 5 PM.
In Workshop, nearly 45 Students were present.
They learned Coding and Electronics connections.
MR. KALPESH KHAIRNAR SIR organized the workshop and also guided the students.
The students understood everything. The workshop was held in a pleasant atmosphere.
The students responded spontaneously to the workshop held during the holiday period.
Once the school starts, a robotics workshop will be held for absent students.
26/02/2022
वैनतेय अटल टिंकरिंग लॅब येथे पहिले वर्कशॉप यशस्वीपणे पार पडले. सदर वर्कशॉपसाठी साधारण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. हे वर्कशॉप घेण्यासाठी *इलेक्ट्रोआर्क इंजीनियरिंग सोलुशन* नाशिक कंपनीचे सीईओ *मिस्टर उमेश सूर्यवंशी* सर हे विद्यालयात आले होते. सदर वर्कशॉप हे दोन दिवसांचे असून 11 ते 5 या कालावधीमध्ये घेतल्या गेले.
या वर्कशॉपमध्ये सूर्यवंशी सरांनी विद्यार्थ्यांना बेसिक इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी विविध प्रकारचे सर्किटचे कनेक्शन कसे करायचे.? कोणती काळजी घ्यायची.? कोणत्या चुका टाळायच्या..? यांची सखोल व छान माहिती दिली गेली.
ही कार्यशाळा आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडली. वर्कशॉप चालू असताना या वर्कशॉपला अटल इन्चार्ज श्रीमती शेख मॅडम, पर्यवेक्षक श्री. माळी सर, उपमुख्याध्यापक श्री. सोनवणे सर, मुख्याध्यापक श्री. गोरवे सर यांनी भेट दिली.
वर्कशॉपचे नियोजन व मदतनिस विद्यालयाचे शिक्षक श्री. खैरनार सर यांनी केले.