Purva Hi-tech Nursery

Purva Hi-tech Nursery

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Purva Hi-tech Nursery, Day Care, Nashik.

02/04/2022

मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडवा
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

22/03/2022
18/03/2022

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
धूलिवंदनाच्या शुभेच्छा !

14/03/2022

आमलकी एकादशी🙏💫
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
Purva Hi-tech Nursery

08/03/2022

शक्तीपीठ ती नवदुर्गाचे, भक्तीची ऊर्जास्थान,
तिच्यामुळे मिळे आम्हां जगण्याचे आत्मभान,
ती विठूची रुक्मिणी, ती आषाढीची वारी,
नारीमुळे मानवाची आहे जगभर कीर्ती,
त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी !
जागतिक महिला दिन
निमित्त हार्दिक शुभेच्छा..!🌹

01/03/2022

. शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय

05/12/2021

#माती_देते_जन्म..
#माती_देते_जीवन..
#पुर्वा_हायटेक_नर्सरी

23/11/2021

@

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Nashik
422001

Opening Hours

Monday 8am - 6pm
Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 8am - 6pm
Sunday 8am - 6pm