Gurukul Guidance Narkhed

Gurukul Guidance Narkhed शून्यातून सामर्थ्याकडे, एक सातत्य उज्वल यशाचे!

Gurukul Guidance Narkhed GURUKUL GUIDANCE NARKHEDतर्फे आज दिनांक 29/06/2025 ला स्व. श्री. शंकरराव गंगारामजी चरपे स्मृतिप...
29/06/2025

Gurukul Guidance Narkhed
GURUKUL GUIDANCE NARKHED

तर्फे

आज दिनांक 29/06/2025 ला स्व. श्री. शंकरराव गंगारामजी चरपे स्मृतिप्रित्यर्थ वर्ग 10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह चा कार्यक्रम आयोजित केला होता.

वर्ग 12 वी (2025) मध्ये प्रथम (1) क्रमांक मिळविल्याबद्दल कु. श्रेया अतुल पंचभाई ला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक रु. 2000/- देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

वर्ग 12 वी (2025) मध्ये प्रथम (2) क्रमांक मिळविल्याबद्दल कु. कृतिका दुर्गादास दारोकर ला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक रु. 2000/- देऊन त्यांचा गौरव करण्यात आला,

वर्ग 12 वी (2025) मधे गणित या विषयात सर्वाधिक गुण मिळविल्या बद्दल कु. प्रांतिका विनोद धांडे ला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक रु. 4000/- देऊन गौरव करण्यात आला.

वर्ग 10 वी CBSE (2025) मध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल देव हरिहर नाखले ला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक रु. 4000/- देऊन गौरव करण्यात आला.

वर्ग 10 वी (2025) मध्ये नरखेड तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कु. चाहत विलास बालपांडे ला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक रु. 10,000/- देऊन गौरव करण्यात आला.

वर्ग 10 वी (2025) मधे गणित या विषयात 100 पैकी 100 गुण मिळविल्या बद्दल कु. चाहत विलास बालपांडे ला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक रु. 2000/- देऊन गौरव करण्यात आला.

वर्ग 10 वी (2025) मध्ये दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. समीक्षा श्रीराम सातपुते ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

वर्ग 10 वी (2025) मध्ये तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. खुशाली राजू टेकाडे ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

वर्ग 10 वी (2025) CBSE मध्ये दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल दीपांशू देविदास गायधने ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

वर्ग 10 वी (2025) CBSE मध्ये तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. तनुष्का प्रवीण कोहळे ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

वर्ग 12 वी (2025) मध्ये दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. प्रांतिका विनोद धांडे ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

वर्ग 12 वी (2025) मध्ये तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. पूर्वाई नरेंद्र गिरडकर ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

बाकी सर्व विद्यार्थ्यांचा पेनाचे वाटप करून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम नवघरे आणि पोरस डाखोळे यांनी उत्तमप्रकारे पार पाडले. तसेच आभार प्रदर्शन श्रवण आगरकर यांनी केले. मा. श्री. प्रशांत ढोके सर यांनी अध्यक्षीय स्थान भूषवून मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चरपे सर, चरपे सरांची आई कमलाबाई चरपे, श्री. जगदीशजी चरपे सर, सौ. मनीषा चरपे मॅडम, सौ. आरती चरपे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

भावेश वघाळे सर, काजल दातीर मॅडम, राजश्री वाढीवे मॅडम, स्नेहा रेवतकर मॅडम, अंकिता कठाणे मॅडम, सौ. शुभांगी माळोदे मॅडम, प्रियंका बांदरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने वर्ग 12 वी (2025-26) च्या विद्याथ्यर्थ्यांनी योग्य असं नियोजन करून गुरुकुल गायडन्स नरखेड येथे उत्तमरीत्या कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थी / विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

All the best 👍
21/02/2025

All the best 👍

21/02/2025
Farewell Ceremony 2K25from GKGN to Class 10th and Class 12th
03/02/2025

Farewell Ceremony 2K25from GKGN to Class 10th and Class 12th

28/01/2025
 Devgram
25/01/2025

Devgram

GURUKUL GUIDANCE NARKHEDतर्फे      आज दिनांक 30/06/2024 ला स्व. श्री. शंकरराव गंगारामजी चरपे स्मृतिप्रित्यर्थ वर्ग 10 वी...
30/06/2024

GURUKUL GUIDANCE NARKHED
तर्फे
आज दिनांक 30/06/2024 ला स्व. श्री. शंकरराव गंगारामजी चरपे स्मृतिप्रित्यर्थ वर्ग 10 वी आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह चा कार्यक्रम आयोजित केला होता.
वर्ग 12 वी(2024) मध्ये प्रथम(1) क्रमांक मिळविल्याबद्दल कु. प्राची धनराजजी क्षीरसागर ला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक रु. 2000 /- देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
वर्ग 12 वी(2024) मध्ये प्रथम(2) क्रमांक मिळविल्याबद्दल कु. माहेश्वरी दिलीपराव रेवतकर ला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक रु. 2000 /- देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
वर्ग 12 वी(2024) मधे गणित या विषयात सर्वाधिक गुण मिळविल्या बद्दल कु. माहेश्वरी दिलीपराव रेवतकर ला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक रु. 4000 /- देऊन गौरव करण्यात आला.
वर्ग 10 वी CBSE (2024) मध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल धैर्यराज मदनजी टोणपे ला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक रु. 4000 /- देऊन गौरव करण्यात आला.
वर्ग 10 वी (2024) मध्ये नरखेड तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कु. लीशिका हिम्मतराव बनाईत ला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक रु. 10,000 /- देऊन गौरव करण्यात आला.
वर्ग 10 वी (2024) मध्ये दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. आस्था राजेशजी महंत ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
वर्ग 10 वी (2024) मध्ये तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. चारू गणेशराव वेरुळकर ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
वर्ग 10 वी (2024) मध्ये चौथा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. चैतन्या संदीप जिचकार ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
वर्ग 10 वी (2024) मध्ये पाचवा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. श्रेया राजेशजी बागडे ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
वर्ग 10 वी (2024) CBSE मध्ये दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. प्राचिती भागवतजी माळोदे ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
वर्ग 10 वी (2024) CBSE मध्ये तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल सुजल देविदासजी गायधने ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
वर्ग 12 वी (2024) मध्ये दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल देवांशू नारायणजी गिरडकर ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
वर्ग 12 वी (2024) मध्ये तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. मीनल राजूजी बारई ला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

विशेष आभार
कु. प्राजक्ता प्रकाशराव नाडेकर ही मुलगी GURUKUL GUIDANCE NARKHED मध्ये वर्ष 2021-22 या Session ला वर्ग 10 वी ला Tuition मध्ये होती नंतर तिने नबीरा कॉलेज काटोल येथे 12 वी Commerce 2024 च्या Exam मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 97.83% घेऊन नागपूर जिल्ह्यातून प्रथम आल्याबद्दल रु. 2000/- देऊन गौरव करण्यात आला.

बाकी सर्व विद्यार्थ्यांचा पेनाचे वाटप करून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूर्वाई गिरडकर आणि कु. जागृती दातीर यांनी उत्तमप्रकारे पार पाडले. तसेच आभार प्रदर्शन कु. काजल मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. भावेश सर यांनी केले आणि मा . श्री. शालिकरामजी बनाईत सर (मुंबई) यांनी अध्यक्षीय स्थान भूषवून मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शरदजी गळकाटे सर, श्री. हिम्मतराव बनाईत सर व सौ. दर्शना बनाईत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि श्री. चरपे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

वर्ग 12 वी (2024-25) च्या विद्यार्थ्यांनी योग्य असं नियोजन करून श्री. ओम नारायण सभागृह नरखेड येथे उत्तमरीत्या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी / विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Yogesh Charpe

15/04/2024
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज दिनांक 14 एप्रिल 2024 ला भिमजयंती निमित्त वर्ग 9 वी आणि वर्ग 10 वी च्या नवीन बॅचेस ची सुरुव...
14/04/2024

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज दिनांक 14 एप्रिल 2024 ला भिमजयंती निमित्त वर्ग 9 वी आणि वर्ग 10 वी च्या नवीन बॅचेस ची सुरुवात ''भिमजयंती'' साजरी करून करण्यात आली.

सर्वांना "भिमजयंती" च्या हार्दिक शुभेच्छा.
💐💐🙏💙🙏💐💐

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🚩🚩🙏🚩🚩
09/04/2024

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
🚩🚩🙏🚩🚩

🎯 🙏तुमच्या ओळखीच्या सर्व विद्यार्थ्यांना Forward करा.🙏
04/04/2024

🎯 🙏तुमच्या ओळखीच्या सर्व विद्यार्थ्यांना Forward करा.🙏

Address

Suyog Colony
Narkhed
441304

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918007108802

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurukul Guidance Narkhed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gurukul Guidance Narkhed:

Shortcuts

Share

Category