Tarankit Academy

Tarankit Academy We Gives world class education in the field of English Speaking With Result orientated & students Sa

मित्रांनो ह्या लॉक डाऊन च्या  काळानंतर तारांकित अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे अत्यंत कमी फीमध्ये इंग्लिश स्पीकिंग कोर्स...
06/12/2020

मित्रांनो ह्या लॉक डाऊन च्या काळानंतर तारांकित अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे अत्यंत कमी फीमध्ये इंग्लिश स्पीकिंग कोर्स
अधिक माहितीसाठी संपर्क
मनोज पाटील
7020767769

🎇दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्...
14/11/2020

🎇दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

25/10/2020

दसरा.... विजयादशमी.... म्हणजे सत्याचा असत्या वर विजय.... दृष्ट प्रवृत्तीचा विनाश... संकटावर मात... आज आपण सीमोलंघन करूया अनैतिकतेचे....
दहन करूया आपल्या आतील अहंकारी रावणाचे.... हा दसरा तुम्हाला आणि संपूर्ण परिवारास सुख... समृद्धी.. ऐश्वर्य... आरोग्यमय....आणि भरभराटीचा जावो हिच मनःपूर्वक शुभेच्छा .....
अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही कृपया मास्क वापरा.. सोशल डिस्टेनसिग पाळा.. आपली आणि परिवाराची काळजी घ्या...

💐विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक :

तारांकित अकॅडमी

01/09/2020

30/08/2020

Professional team च्या साथीने professional career करण्याची सुवर्ण संधी 👨‍💼🎗️💫⭐💫⭐💫🎗️👩‍💼
चांगल्या पद्धतीचा समाजात respect पाहिजे
आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत

तर मग मित्रांनो या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपल्या जवळ एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म हा असायला हवा

आपल्या मधलं Talent आणि skill वरून आपले करिअर करण्यासाठी आपल्याला योग्य असे मार्गदर्शन असायला हवं व योग्य प्लॅटफॉर्म असायला हवा

ह्या सर्व गोष्टींना सत्यात उतरवण्यासाठी join with us
{ Its golden opportunity सुवर्णसंधी }

(शैक्षणिक क्षेत्रात आवड असेल व आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायचे असेल तर एकदा नक्की संपर्क साधा)

आजच तारांकित अकॅडमी ची franchises घ्या व आपल्या प्रोफेशनल व्यवसायिक करिअरला सुरुवात करा

For more information
👉7020767769

👨🏻‍💼Director ....Manoj Patil sir *

📱 Mo. 7020-76-7769

📧 [email protected]

https://wa.me/917020767769

📠 Office - 7020-76-7769

अधिक माहिती साठी दिलेल्या व्हॉट्सअँप link ला क्लिक करा .

29/08/2020

तारांकित अकॅडमी तर्फे गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्याकुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...!!!
22/08/2020

तारांकित अकॅडमी तर्फे गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या
कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...!!!

🇮🇳🇮🇳 तारांकित अकॅडमी तर्फे सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳
15/08/2020

🇮🇳🇮🇳 तारांकित अकॅडमी तर्फे सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳

12/08/2020

आपल्या सर्वांना कळविण्यात आनंद होतो आहे की तारांकित अकॅडमी ची नवीन शाखा पुढील महिन्यात सुरू होते आहे.

03/08/2020

Address

Nardana
425404

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tarankit Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category