Websolution

Websolution Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Websolution, School, A/p:-Narayangaon ;khodad road;tal Junnar Dist:-pune, Narayangaon.

https://www.youtube.com/playlist?list=PLUIVScLa3nxiOgIHnz7_v2N5gVy9r0YeD*हाय स्पीड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट* नारायणगाव ता...
28/09/2020

https://www.youtube.com/playlist?list=PLUIVScLa3nxiOgIHnz7_v2N5gVy9r0YeD

*हाय स्पीड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट* नारायणगाव ता जुन्नर जिल्हा पुणे
यांच्या वतीने
*विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन Tally प्रशिक्षण दिले जाणार आहे*
आज पासून ऍडव्हान्स Tally साठी लेक्चर चालू झाले आहेत
ज्यांना tally शिकायची असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून व्हाट्सएपच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे

https://chat.whatsapp.com/Ktuv8snbqEpFN9K4ROOChe
या ग्रुप मध्ये रोज Tally प्रशिक्षण लिंक देण्यात येतील त्या विद्यार्थ्यांनी समजून घ्याव्यात
प्रशिक्षण संपल्यावर ग्रुप मध्ये परीक्षा अर्ज भरण्यासाठी लिंक दिली जाईल त्या लिंक वर क्लिक करून विध्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात
*परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) आपल्या घरी पोस्ट केले जाईल*
आणि महत्त्वाचे म्हणजे *कोर्स परीक्षा व प्रमाणपत्र हे सर्व पूर्णपने मोफत असणार आहे*

*आजच आपण चैनल ला सबस्क्राईब करून आपला प्रवेश नोंदवावा*
अधिक माहितीसाठी कॉल करा
9423156527
दिलीप भगत
हाय स्पीड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

https://youtu.be/IbOkR3gUGH4
28/03/2018

https://youtu.be/IbOkR3gUGH4

श्री कुलस्वामिनी रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट निमदरी

07/11/2016

मोफत कॉम्पुटर कोर्स
1)टॅली
कालावधी 6 महिने रोज 3 तास
2)डीटीपी
कालावधी 6 महिने रोज 3 तास
3)वेब डिझायनिंग
कालावधी 12 महिने रोज 3 तास
सोबत शासनमान्य सर्टीफिकेट
कोर्स झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय किंवा जॉब
गरजूनी संपर्क साधा
नियम व अटी
1) महाराष्ट्राचा रहिवासी असावा
2) किमान दहावी पास असावा
3) कोर्स पूर्ण झाल्यावर नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करण्याची तयारी असावी
4) 95℅ हजर राहणारा असावा
5) कोर्स अर्ध्यावर सोडता येणार नाही
6) 10 वी 12 वी ची ओरिजनल सर्टीफिकेट जमा करून घेतली जातील
7)कोर्स अर्ध्यावर सोडल्यास 10000 दंड भरावा लागेल तरच सर्टीफिकेट परत दिली जातील
8)प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.
9) कोर्स साठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही
संपूर्ण कोर्स मोफत असेल
10) आधार कार्ड सोबत घेऊन येणे

हाय स्पीड कॉम्पुटर इन्स्टिट्युट
सुहासिनी कॉम्प्लेक्स
खोडद रोड, नारायणगाव
ता जुन्नर, जि पुणे
410504
Con 9423156527,7588942971

Address

A/p:-Narayangaon ;khodad Road;tal Junnar Dist:-pune
Narayangaon
410504

Telephone

9423156527

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Websolution posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category