Smaran udyog

Smaran udyog आपण ज्याच्यावर पूर्ण अवलंबून आहोत, त्याचेच स्मरण होते. कारण, आपल्याला त्याची गरज असते.

29/07/2016
09/12/2014
स्मरण उद्योग समुहाच्या सहा महिन्याच्या यशस्वी वाटचालीबद्दल सर्व विद्यार्थी, पालक,ग्राहक,गुंतवणूकदार ह्या सर्वांचे मनपूर्...
07/12/2014

स्मरण उद्योग समुहाच्या सहा महिन्याच्या यशस्वी वाटचालीबद्दल सर्व विद्यार्थी, पालक,ग्राहक,गुंतवणूकदार ह्या सर्वांचे मनपूर्वक आभार.
थोडक्यात काही उपक्रमांचा आढावा :
१. कामवा आणि शिका
२. करियर कोंसेलिंग
३. आता इंग्लिश शिका मराठीमध्ये
४. सरकारी नोकरीची माहिती थेट तुमच्या मोबाइलवर
५. गेस्ट लेक्चर
६. Mock Interview
७. Campaign Interview
८. जिल्हा परिषेदेतील विद्यार्थ्यांना दर महा १० रुपयात कम्प्युटर शिकविले

आता पुढील उपक्रमांचे नियोजन :
१. ११ ते १८ वर्षे किशोरवईन गरजू मुलींना मोफत कम्प्युटर प्रशिक्षण
२. अंगनवाडी शिक्षिका सेविकांना नाममात्र दरात संगनक प्रक्षिशन
३. स्मरण कम्प्युटर इंस्टीट्यूट लवकरच स्मरण कम्प्युटर इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड होत आहे
५. ५ जानेवारी २०१५ रोजी स्मरण कम्प्युटर इंस्टीट्यूट नारायणगाव येथील दुसर्याे शाखेचे उद्घाटन
६. संस्थ्येचे ३१ जानेवारी २०१५ पर्यन्त ५० कर्मचारी असतील
७. सर्व कर्मचार्यां्चा इन्शुरेंस आणि मेडीक्लेम असेल

आपले हितचिंतक,स्मरण ग्रुप - स्मरण कम्प्युटर इंस्टीट्यूटस्मरण उद्योग समूह - आरोही सेकुरिटी सोल्यूशन्स - स्वप्नवेब सोल्यूश...
24/10/2014

आपले हितचिंतक,
स्मरण ग्रुप - स्मरण कम्प्युटर इंस्टीट्यूट
स्मरण उद्योग समूह - आरोही सेकुरिटी सोल्यूशन्स - स्वप्नवेब सोल्यूशन्स (मराठी वेबसाइटचे माहेरघर) शाखा :- नवी मुंबई, मंचर, नारायणगाव, घोडेगाव, आळेफाटा
Cell No. : - +91-9890591491

आपल्या कार्यात मग्न राहणे; हीच यशाची पहिली पायरी आहे. ज्याच्या आयुष्यात सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो. www.smaranu...
24/10/2014

आपल्या कार्यात मग्न राहणे; हीच यशाची पहिली पायरी आहे. ज्याच्या आयुष्यात सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो.
www.smaranudyog.com

Address

Narayangaon
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smaran udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category