11/08/2023
*आग्रहाचे निमंत्रण-स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी सायं.7 वाजता श्री राजे शिवछत्रपती प्रवेशद्वार (पूर्व वेस )नारायणगाव येथे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या सन्माननीय सत्कारमूर्तिचा सत्कार आयोजित केला आहे *तरी या -कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती आपल्या कुटुंबियांसमवेत प्रार्थनीय आहे.🙏🙏*💐💐*