Smt. SRKedari Balakmandir

Smt. SRKedari Balakmandir Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Smt. SRKedari Balakmandir, Elementary School, Narayangaon.

26/09/2024
26/11/2021

26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त श्रीमती एस आर केदारी बालक मंदिर शाळेतील विद्यार्थी अर्णव पोखरकर याचे भारतीय संविधाना विषयी चे मनोगत

सविधान सप्ताह निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते उत्कृष्ट अशा रांगोळ्या विद्यार्थ्यांनी साकारल्या
26/11/2021

सविधान सप्ताह निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते उत्कृष्ट अशा रांगोळ्या विद्यार्थ्यांनी साकारल्या

आज 26 नोव्हेंबर संविधान दिन संविधान सप्ताह निमित्त व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते मुलांनी त्यामध्ये उत्स्फ...
26/11/2021

आज 26 नोव्हेंबर संविधान दिन संविधान सप्ताह निमित्त व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते मुलांनी त्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला अतिशय सुंदर अशी चित्रे काढली

26/11/2021

माझे संविधान माझा अभिमान उपक्रमांतर्गत शैक्षणिक कार्यक्रमांचे श्रीमती एस आर केदारी बालक मंदिर मध्ये आयोजन करण्यात आले यामध्ये वकृत्व चित्रकला व रांगोळी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला

Address

Narayangaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smt. SRKedari Balakmandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share