22/07/2024
आमच्या खोंडामळी ता . जि. नंदुरबार गावात असे कुठेही नाही असे अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर ग्रंथालय व वाचनालय सुरू होत असून आपण आम्हाला पुस्तके , साहित्य, देणगी द्यावयाची असल्यास जरूर सहकार्य करा.....
संपर्क:-7020864694