संस्थेची माहिती
‘ मातोश्री रमाई सेवाभावी संस्था, वाघोदा शिवार नंदुरबार ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या दोन्ही कायद्यान्वये सन १९५०- एफ/ ४०९९/ नंदुरबार व सन १८६०- महा./ २१७/ २०१३ नंदुरबार नुसार रजिस्टर झालेली आहे. तसेच सन २०१३ पासून संस्थेने सर्वच सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व सांस्कृतिक कार्यात सहभाग घेतलेला आहे. संस्था विविध उपक्रम राबवीत असून सध्या नंदुरबार- धुळे जिल्ह्यात आपले स्थान निर्माण
केले आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात २०१३ पासून “ रमाई डी.एम.एल.टी.& पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट, वाघोदा शिवार नंदुरबार ” या नावाने विविध पॅरामेडीकल कोर्सेस ( अभ्यासक्रम ) भारत सरकार मान्य व अंतरराष्ट्रीय दर्जा, UGC APPROVED UNIVERSITY मान्यता प्राप्त –
RAMAI DMLT & Paramedical Institute, Nandurbar is Affiliated to Industrial Technical Institute , Maharashtra State, Directorate General of Training (DGT) ,National Council for Vocational Training (NCVT), & Minisry of Skill Development And Entrepreneurship Government of India
AFFILIATED TO: UGC APPROVED UNIVERSITY, APPROVED, GOVERNMENT OF INDIA
या मान्यता प्राप्त कौन्सिल व विद्यापीठाकडून विविध पॅरामेडीकल अभ्यासक्रमची मान्यता घेऊन विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी व स्वयंरोजगाराचा दृष्टीने अत्यंत चांगले असे पाउल उचललेले आहे.
आजच्या आधुनिक युगात देशात वाढणारी लोकसंख्या व विविध प्रकारचे रोग लक्षात घेता पॅरामेडीकल सेक्टरला खूप महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आपल्याला दिसेल आणि विद्यार्थी सुद्धा या पॅरामेडीकल सेक्टरमध्ये येण्यासाठी खुपच महत्वाकांक्षी दिसतात आणि विद्यार्थी पॅरामेडीकल सेक्टरमध्ये येण्याची कस धरतात. म्हणून आजच्या आधुनिक युगाची गरज लक्षात आम्ही विद्यार्थी हा स्वताचा पायावर उभा राहून सेवा देऊन रोजगार निर्मितीत भर पाडेल हे हित लक्षाट घेऊन “ रमाई डी.एम.एल.टी.& पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट, वाघोदा शिवार नंदुरबार ” माध्यमातून भारत सरकार मान्य व अंतरराष्ट्रीय दर्जा मान्यता प्राप्त – विविध पॅरामेडीकल कोर्सेसला प्रवेश देऊन कामी गुणवत्ताधारक विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करून स्वताचा व्यवसाय, खाजगी, सरकारी नोकरी करतील. आणि आज गेल्या ८/१० वर्षामध्ये हजारो विद्यार्थी स्वताचा पायावर उभे राहून स्वयंपूर्ण जीवन जगत आहे. या धर्तीवर सामान्य विद्यार्थाचे उज्वल भविष्य घडविणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचे आमचे उदिष्ट सफल होत आहे.
मनोगत
आजचे आधुनिक ( मॉंडर्ण ) युग आहे. आपण सर्वानी एकविसाव्या शतकात पदार्पण केलेले आहे. जगाचा विकास झपाट्याने होत आहे.ह्या विकासाला आजच्या भावी पिढीचे मोल्यावन योगदान आहे. प्रशिक्षण आणि समाजाच्या गरजा ओळखून पॅरामेडीकल शिक्षण महत्वाचे ठरले आहे. आजच्या आधुनिक युगात वाढणारी लोकसंख्या व विविध प्रकारचे रोग लक्षात घेता मेडिकल व पॅरामेडीकल विभागाला खूप महत्वाचे स्थान प्राप्त झालेले दिसून येत आहे. आणि स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी व पैशाचा अपव्यव टाळण्यासाठी गरीब व होतकरू विद्यार्थी हे मोठमोठ्या शहरात शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक शहरासारखा शिक्षणाचा दर्जा आणि सर्व प्रकारचे पॅरामेडीकल डिप्लोमा, पोस्टग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट
डिग्री कोर्सेस ( D.M.L.T / P.G. Voc MLT, D.O.T.T./ D.M.I.T / D.T.T. DXRT )आणून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून १००% जॉबप्लेसमेंट देण्याचे काम आमची इन्स्टिट्यूट करीत आहे.
त्यासाठी देशात सर्वात जास्त मेडिकल कॉलेज आणि असलेले हजारो विद्यार्थी डॉक्टर होताना दिसतात परंतु या व्यतिरीक्त पॅरामेडीकल क्षेत्रात खूप जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कारण याचे महत्व विद्यार्थ्यांना आपल्या “ रमाई डी.एम.एल.टी.& पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट,” या संस्थेत भारत सरकार मान्य व अंतरराष्ट्रीय दर्जा मान्यता प्राप्त तसेत यु.जी.सी. नॅक प्लस विद्यापीठाचे कोर्सेचाची सुरुवात केलेली आहे. आपल्याला हे कोर्सेस करून स्वताची लॅब, विविध हॉस्पिटल्स, औषधी कंपन्या, महालॅब, ब्लड बँका, सरकारी व खाजगी रुग्णालये इत्यादी ठिकाणी नोकरीचा लाभ मिळावा म्हणून या सुवर्ण संधीचा लाभ आपण घ्यावा. पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी वेळ काढून या अभ्यासक्रमांची परिपूर्ण माहिती मगच प्रवेश निश्चित कऋण त्याच शैक्षणिक भविष्याची जबाबदारी आमच्या संस्थेवर सोपवावी. आणि आपण निश्चिंत व्हावे..... आपला पाली आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होणारच याची शाश्वती आम्ही देतो, आपल्या पाल्याच्या भावी वाटचालीस हार्दिक सुभेच्छा!.....
सेंटर हेड / सेक्रेटरी
डॉ. अर्जुन विक्रम निकुंभे M.D. (A.M )
रमाई डी.एम.एल.टी.& पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट,
वाघोदा शिवार नंदुरबार ”