19/04/2025
✨गुरुजी अकॅडमी – नंदुरबार✨
*नंदुरबारचा ब्रँच, नंदुरबारचेच विद्यार्थी, आणि नंदुरबारचाच रिझल्ट!*🏆🥇
सातत्याने आमच्या दुसऱ्या वर्षीय बॅचमधून दोन विद्यार्थी JEE Advanced साठी निवडले गेले आहेत.👨🎓
त्यांच्या मेहनतीला, पालकांच्या साथेला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला सलाम!😊
*हम भीड़ में दौड़ना नहीं, जीतना सिखाते हैं — और यंदाही ते करून दाखवलं!*📈🏆💯
🎯विद्यार्थी 1: *वेदांत पाटील – JEE Main Score: 92.64%*
(JEE Advanced साठी पात्र)
🎯विद्यार्थी 2: *योगिनी अग्रवाल – JEE Main Score: 86.25%*
(JEE Advanced साठी पात्र)
*आमचे हे मित्रवत विद्यार्थी, त्यांचा उत्कृष्ट स्कोअर आणि त्यांची निवड — आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.*🤩🥳
*त्यांना आणि त्यांच्या पालकांना गुरुजी अकॅडमी, नंदुरबार टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा!*
त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, तो *विश्वास आम्ही टिकवून दाखवला* — हीच आमची खरी कमाई.😊
आम्ही पुढेही तुमच्या विश्वासाला योग्य न्याय देत राहू.
*पुढचा यशस्वी निकाल — तुमचाच असू शकतो!*🎯
हमेंशा लक्षात ठेवा – प्रयत्न केल्याशिवाय काहीही शक्य नाही.
*गुरुजी अकॅडमी, नंदुरबार*
📍 सरस्वती कॉलनी, कोरीट रोड, नंदुरबार.
☎️ 9922970281 / 9922970288