mission_khakki2022

mission_khakki2022 mission police bharti 100

30/08/2023
कोण कोण अशी मेहनत करायला तयार आहे 💪🔥🚨👈 नक्की comment करा मित्रांनो
14/08/2023

कोण कोण अशी मेहनत करायला तयार आहे 💪🔥🚨👈 नक्की comment करा मित्रांनो

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्येविजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात य...
26/07/2023

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये

विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. 8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले.

#कारगिल_विजय_दिवस

       #पोलीस_भरती
23/07/2023

#पोलीस_भरती

जे जे आपणासी ठावे,ते ते दुसऱ्यासी देई, शहाणे करून सोडी सकळ जन..... तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..... गुरुपौर्णिमेच्य...
03/07/2023

जे जे आपणासी ठावे,

ते ते दुसऱ्यासी देई, शहाणे करून सोडी सकळ जन..... तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..... गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

माऊली म्हणत म्हणत अवघा जीव एक झालावारीत येऊन जन्माचा माझ्या सोहळा झालाध्यास लागला होता विठू तुझा,तुझ्या चरणाशी लागला जीव...
29/06/2023

माऊली म्हणत म्हणत अवघा जीव एक झाला
वारीत येऊन जन्माचा माझ्या सोहळा झाला
ध्यास लागला होता विठू तुझा,
तुझ्या चरणाशी लागला जीव माझा
विठ्ठल ! विठ्ठल ! विठ्ठल!
आषाढी एकादशीच्या सर्वांना विठू मय शुभेच्छा..!!

जय हिंद जय महाराष्ट्र

MH 28 buldhana अशाच महत्वाच्या माहिती साठी आताच फॉलो करा👇🔥💪🎯🚨👇 #पोलीस
23/06/2023

MH 28 buldhana



अशाच महत्वाच्या माहिती साठी आताच फॉलो करा👇🔥💪🎯🚨👇





#पोलीस

Address

Nandura
443404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when mission_khakki2022 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category