Gurukul Polytechnic and ITI Nandgaon

Gurukul Polytechnic and ITI Nandgaon Welcome to Gurukul Polytechnic Nandgaon Dist Nashik

Gurukul Education society’s Institute of Engineering & Technology started a Polytechnic to fulfill a long felt need for higher technical education in this area . The College has beautiful campus of four acre complex with a beautiful Indo Architect designed building and a peaceful serene environment, the Infrastructure includes a library which is rich in its collection of books , well Equipped Labo

ratories, Audio –video aids , Gymnasium ,Canteen & Medical Facilities etc. The colleges has dedicated & well experienced Faculties & provides the perfect environment to study with Besides the teaching techniques, the college also organizes lectures, seminars, workshops and interactive sessions for the students. We are a dynamic Institute and are constantly developing and updating the courses we offer, to meet the needs of our students and the society in which we live

गुरुकुल पॉलिटेक्निक नांदगाव येथे प्राध्यापक व इतर रिक्त पदांच्या जागा भरणे चालू आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर कॉले...
29/12/2025

गुरुकुल पॉलिटेक्निक नांदगाव येथे प्राध्यापक व इतर रिक्त पदांच्या जागा भरणे चालू आहे.
इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर कॉलेज मध्ये संपर्क करावा.
संपर्क - ९४०४८६०४०७/ ८६६८४९८३८४ / ८३०८६८४५१६

गुरुकुल पॉलिटेक्निक नांदगाव येथे प्राध्यापक व इतर पदांच्या जागा भरणे चालू आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर कॉलेज मध्य...
23/07/2025

गुरुकुल पॉलिटेक्निक नांदगाव येथे प्राध्यापक व इतर पदांच्या जागा भरणे चालू आहे.
इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर कॉलेज मध्ये संपर्क करावा.

संपर्क - ९४०४८६०४०७/ ८६६८४९८३८४ / ८३०८६८४५१६

🟡डिप्लोमा प्रवेश सुरू !🟡✒️अंतिम दिनांक 30 जुन 2025 आहे. 👩‍🎓🧑‍🎓SC/ST/NT/SBC/MINORITYप्रवर्गातील विद्यार्थ्यांना फी माफ तस...
19/06/2025

🟡डिप्लोमा प्रवेश सुरू !🟡
✒️अंतिम दिनांक 30 जुन 2025 आहे.
👩‍🎓🧑‍🎓SC/ST/NT/SBC/MINORITYप्रवर्गातील विद्यार्थ्यांना फी माफ
तसेच सर्व मुलींना मोफत प्रवेश. OBC, OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 50 टक्के फी माफ आहे.मोजक्याच जागा शिल्लक आहेत.तरी त्वरा करा आणि आजच
👩‍🎓🧑‍🎓आपला प्रवेश निश्चित करा....👩‍🎓🧑‍🎓

03/06/2024
Admission Open 2024-25Gurukul Polytechnic and ITI Nandgaon
28/05/2024

Admission Open 2024-25
Gurukul Polytechnic and ITI Nandgaon

प्रवेश सुरू 2024-2511th 12th सायंन्स व कॉमर्स.डिप्लोमाITI
28/05/2024

प्रवेश सुरू 2024-25
11th 12th सायंन्स व कॉमर्स.
डिप्लोमा
ITI

शून्यामधूनी विश्व निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी, लोभ, माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी, अमर जाहला तुम्...
10/05/2024

शून्यामधूनी विश्व निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी, लोभ, माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी, अमर जाहला तुम्ही जीवनीः

कै. आनंदराव भिलाजी सोनवणे यांचे रविवार दि.𝟎𝟓/𝟎𝟓/𝟐𝟎𝟐𝟒 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि.𝟏𝟒/𝟎𝟓/𝟐𝟎𝟐𝟒 रोजी सकाळी 𝟎𝟖:𝟑𝟎 वा. होईल.

शोकाकुल,

गं.भा. शालनबाई आनंदराव सोनवणे (पत्नी)
श्री. वनराज भिलाजी सोनवणे (भाऊ)
श्री. भास्कर आनंदराव सोनवणे (मुलगा)
श्री. भाऊसाहेब आनंदराव सोनवणे (मुलगा)
श्री. प्रवीण विष्णू सोनवणे (पुतण्या)
श्री. प्रमोद विष्णू सोनवणे (पुतण्या)
*
गं.भा. लक्ष्मीबाई विष्णू सोनवणे (भावजई)
सौ. शोभा सुहास कांदे (मुलगी)
श्री. संदीप आनंदराव सोनवणे (मुलगा)
श्री. काळु किसन सोनवणे (भाऊ)
श्री. सत्यनारायण विष्णू सोनवणे (पुतण्या)
श्री. विकास वनराज सोनवणे (पुतण्या)
समस्त सोनवणे परिवार

किर्तन-: ह.भ.प.बाळकृष्ण महाराज बुरकुल यांच्या किर्तनाचा कार्यक्रम सकाळी 09 वा. होईल

ठिकाण -: सोनवणे वस्ती, सोमेश्वर लॉन्स, जळगाव बु ! ता. नांदगाव जि. नाशिक.

वाटलं नव्हतं कोणाला असे अघटित होईल चालता बोलता आपणास देव आमच्यातुन असे दुर नेईल मैत्री, स्नेह, माया, माणुसकी ज्या-त्या व...
08/05/2024

वाटलं नव्हतं कोणाला असे अघटित होईल चालता बोलता आपणास देव आमच्यातुन असे दुर नेईल मैत्री, स्नेह, माया, माणुसकी ज्या-त्या वेळी चर्चा होईल सर्वात पहिली आठवण आपली येईल दादा...

कै. आनंदराव भीलाजी सोनवणे यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली💐

शोकाकुल,
सौ. शोभाताई सुहास कांदे
चि. आर्यन सुहास कांदे
समस्त गुरुकुल परिवार, नांदगाव

Address

34/1/B, 34/2, Phulenagar, Manmad Road
Nandgaon
423106

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918308684516

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurukul Polytechnic and ITI Nandgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gurukul Polytechnic and ITI Nandgaon:

Shortcuts

Share

Category