Indira Institute of Technology Polytechnic Vishnupuri Nanded

  • Home
  • India
  • Nanded
  • Indira Institute of Technology Polytechnic Vishnupuri Nanded

Indira Institute of Technology Polytechnic Vishnupuri Nanded Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Indira Institute of Technology Polytechnic Vishnupuri Nanded, Campus Building, Vishnupuri, Nanded.

16/06/2024
24/01/2024
सहयोग कॅम्पसमध्ये आज सामूहिक राष्ट्रगीत संपन्न
17/08/2022

सहयोग कॅम्पसमध्ये आज सामूहिक राष्ट्रगीत संपन्न

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक चे शिक्षण देणारी एकमेव संस्था सहयोग सेवाभावी संस्थेची इंदिरा तंत्रनिकेतन विष्ण...
12/08/2021

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक चे शिक्षण देणारी एकमेव संस्था सहयोग सेवाभावी संस्थेची इंदिरा तंत्रनिकेतन विष्णुपुरी नांदेड

आज इंदिरा तंत्रनिकेतन विष्णुपुरी येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णण यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्यात आला यावेळी महा...
05/09/2020

आज इंदिरा तंत्रनिकेतन विष्णुपुरी येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णण यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

इंदिरा तंत्रनिकेतन मध्ये विविध ब्रांच मधुन पास झालेल्या विद्यार्थ्या सोबत चर्चा करताना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री इंग...
04/03/2020

इंदिरा तंत्रनिकेतन मध्ये विविध ब्रांच मधुन पास झालेल्या विद्यार्थ्या सोबत चर्चा करताना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री इंगोले सर व अन्य शिक्षकवृंद

इंदिरा तंत्रनिकेतन विष्णुपूरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतांना विभाग प्रमुख श्री जाधव सर श्री वाठोरे...
19/02/2020

इंदिरा तंत्रनिकेतन विष्णुपूरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतांना विभाग प्रमुख श्री जाधव सर श्री वाठोरे सर श्री प्रबोध महाजन सर व प्रसाद सर
#सहयोग कॅम्पस

(IEDSSA) इंटर इंजिनिअरिंग स्पोर्ट असोशीएशन व सहयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निकल) यांच्या सयुक्त ...
10/01/2020

(IEDSSA) इंटर इंजिनिअरिंग स्पोर्ट असोशीएशन व सहयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निकल) यांच्या सयुक्त विद्यमानाने विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इनडोअर स्टेडीयम मध्ये करण्यात आले होते. या टेबल टेनिस व c¡WM मिंटन च्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड चे श्री. अरुण दमकोंडवार, सहयोग मधील बीसीएस, बीसीए चे प्राचार्य श्री. सुनील हंबर्डे व विविध महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

Address

Vishnupuri
Nanded
431606

Telephone

+918600708308

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indira Institute of Technology Polytechnic Vishnupuri Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share