Old memories with my favourite
Sai Bisen
Spoken English classes "Where there is a will, there is a way"
19/10/2023
24/10/2022
शुभ दीपावली!
सर्वांना नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
तेजाचे प्रतीक असणाऱ्या या शुभ दिनी वाईट प्रवृत्तींचा बिमोड होऊ दे, अज्ञानाचा अंधःकार दूर होऊन जीवन तेजोमय होऊ दे, सद्गुणांसह सुख, समाधान, समृद्धी जीवनात नांदू दे, ही मनोकामना.
21/10/2019
Voting is our Right,
Voting is our Duty,
And voting is an integral part of democracy.
DO VOTE!
मतदान हा आपला अधिकार आहे,
मतदान हा आपला हक्क आहे,
लोकशाहीच्या पवित्र पर्वातील ते अभीन्न अंग आहे.
मतदान अवश्य करा...!
08/03/2019
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
आपल्या, समाजाच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी स्त्रीशक्तीला आपण सगळेच सलाम करूया, तिच्या कर्तृत्वाला वाव देऊया.
Day #महिला_दिन #स्त्रीशक्ती
16/11/2018
Drawing competition on Sunday, at 10 am, start up, Welcome to all the students coming in
15/11/2018
येणारे सर्व विद्यार्थ्यांच्या हार्दिक स्वागत!
14/11/2018
Happy Children's Day greetings to all kids!!
12/11/2018
Thank you for your wonderful wishes, Your one wish really made my day special, I will really cherish this a lot in life, Thanks again! All of you...
11/11/2018
नांदेड फ्रेंड्स क्लब वन आयोजित
भव्य चित्रकला स्पर्धा 2018
चित्रकला स्पर्धा च्या आयोजन केलल आहे, तर इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे सर्व माध्यमच्ये विध्यार्थी भाग घेऊ शकतात सर्वांनी आपण या स्पर्ध्यात भाग घ्याव। ही आमची नम्र विनंती।।
येणारे सर्व विघ्यार्थांच्या हार्दिक स्वागत।।।
प्रवेश विनामूल्य
11,000/- पर्यंत स्कॉलरशिप
एकूण 7 विजयत्याला एक वर्ष फ्री टिव्हशन क्लास
ज्ञानसागर कोचिंग क्लासेस तर्फे ... 8830691853
रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे।
या क्रमांकावर संपर्क करावे 9767269214 शिंदे सर
धन्यवाद...
09/11/2018
सण हा भाऊ बहिणीच्या नात्याचा, हे पवित्र नाते अधिक घट्ट करणारा.
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#भाऊबीज
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Telephone
Website
Address
Behind Habib Talkies Gadipura Nanded
Nanded
431603