19/10/2017
Kusumtai Jr Collage Of Sci & Art, Cidco, Nanded
Sci & Art collage
19/10/2017
26/06/2017
परीक्षा..
सर्व विद्यार्थांना मनःपूर्वक शुभेच्या !
Starting new students with new dreams
जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल.नाहीतर, सिंह मला मारून खाईल.
आणि
सिंह,सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल.नाहीतर, मी उपाशी मरेल.
आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो.
"संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही".
07/12/2016
#महापरिनिर्वाण_दिन
Welcome
19/02/2016
कुळवाडीभूषण, रयतेचा धर्मनिरपेक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धार करून महाराजांची पहिली जयंती साजरी करणारे महात्मा जोतिबा फुले आणि संविधानाच्या माध्यमातून रयतेच्या राज्याची हमी देणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांना एकत्रित अभिवादन करू या !!
जय जिजाऊ !🚩🚩 जय शिवराय !
16/02/2016
Today colleges last day of -2016 So, Boys celebrate day with our teachers, students and All workers of
plan the programme and also all students of our college, Then students told there experience of ...! :-D
thanks
Shubham, Raj, Anand, Siddhesh, Piyush, Mayur, Uthkarsh, Rai, Vishal, Vivek, Vedant, Vaibhav, Umakanat, Krishna, Balaji, Mahadev, Omkar, Rahul and once_again Apurv
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Nd 41, Sambaji Chowk, Cidco
Nanded
431603