14/01/2024
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा:- श्री.गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात मिशन साहसी स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यात आले.यावेळी SGGS महाविद्यालयायाचे संचालक प्रा.डॉ. मनीष कोकरे ,student affairs dean प्रा.डॉ. संजय देठे,मिशन साहसी प्रमुख गायत्री पवाडे,महानगर सहमंत्री दीपाली चित्ते,नगर मंत्री गायत्री डांगे उपस्थित होते.
12/01/2024
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा:- ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त व्यख्यान घेण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी प्रा.डॉ. संतोष कोतुरवार,प्राचार्य प्रा.डॉ. ओमप्रकाश दरक ,महानगर सहमंत्री इंद्रजीत बामणे,युवक सप्तह प्रमुख हरजिंदर सिंघ उपस्थित होते.
28/10/2023
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड,विद्यापीठ नगर शाखेच्या वतीने विद्यापीठ वसतिगृहात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली.यावेळी देशभक्तीपर गीत ,खेळ घेण्यात आले.यावेळी विद्यापीठ मंत्री सतीश दूधाटे, श्रीकांत हेड्डे,संकेत कुरील,गणेश ठाकरे,उमाकांत कचगुंडे, केदार वेळापूरकर, भारत गव्हाणे ,ऋषिकेश काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
21/10/2023
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विष्णुपुरी नगर व जिज्ञासा नांदेड महानगर आयोजित नवरात्र महोत्सव निमित्त रतनेश्वरी माता मंदिर येथे मोफत आरोग्य शिबीर व रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी अभाविप नांदेड महानगर सहमंत्री रोहित पाटील,जिज्ञासा संयोजक सिद्धेश जैन व जिज्ञासा कार्यकर्ते उपस्थित होते.
07/10/2023
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगर आयोजित ‛युवा संगम’ विद्यार्थी संमेलन महानगर व नगर कार्यकारणी घोषणा या संमेलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
दि:- 8 ऑक्टोबर 2023
वेळ:- दु: 3:00 वाजता
ठिकाण:- स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह ,नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड.
15/08/2023
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगराच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत माता पूजन करण्यात आले.यावेळी अभाविप नांदेड महानगरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
06/08/2023
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगरच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्काराला प्रमुख अतिथी म्हणून प्रा.नागेश कल्याणकर,प्रमुख उपस्थिती डॉ. भूषण चौधरी ,महानगर अध्यक्ष डॉ. संजय पेकमवार, महानगर सहमंत्री दीपाली चित्ते ,कार्यक्रम प्रमुख रिया रोडे व मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होत
01/08/2023
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त नांदेड शाखेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी देवगिरी प्रांत मंत्री श्री.नागेश गलांडे उपस्थित होते.
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP)
18/07/2023
🌱 SFD Nanded and Kalyankar Coaching classes organised a seminar on the topic *Role Of Youth In G-20*
🗓️ *20 july 2023* |
*Thursday*
🕚 *6:00 PM to 7:00PM*
*VENUE*
Kalyankar Coaching classes shyam nagar,nanded
*For more details Contact*-:
9370202964 ABVP Deogiri Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP)
07/07/2023
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यशवंत नगर आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मशाल यात्रेत आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊया.
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP)