Zilha Parishad Primary School,Sindhi Tal Umri Dist Nanded

  • Home
  • India
  • Nanded
  • Zilha Parishad Primary School,Sindhi Tal Umri Dist Nanded

Zilha Parishad Primary School,Sindhi Tal Umri Dist Nanded प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद नांदेड

 #अाषाढीवारीजिप्राशासिंधी
27/07/2018

#अाषाढीवारीजिप्राशासिंधी

*सरल महत्वाचे-२०१८* :*सूचना क्रमांक* : *२७* *दिनांक* : *१२/०४/२०१८**प्रदीप भोसले,शिक्षक बदली-प्रक्रिया राज्य समन्वयक,पुण...
13/04/2018

*सरल महत्वाचे-२०१८* :
*सूचना क्रमांक* : *२७*
*दिनांक* : *१२/०४/२०१८*
*प्रदीप भोसले,शिक्षक बदली-प्रक्रिया राज्य समन्वयक,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली बाबत महत्वाची सूचना.* __________________________________________

➡ *सर्व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना (संवर्ग-३) सूचित करण्यात येते की,आजपासून ते दिनांक १६/०४/२०१८ पर्यंत जिल्हाअंतर्गत बदलीसाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,तरी सर्व बदली अधिकार प्राप्त शिक्षक बांधवांनी आपले फॉर्म भरून घ्यावे.तसेच सध्या TBR साठी फॉर्म वेरीफाय करण्याची सुविधा देण्यात आलेली नसून उद्या दुपारी १२ वाजेपासून सदर सुविधा उपलब्ध करून देणार येणार आहे ,याची नोंद घ्यावी.*

➡ *मागील वर्षी संवर्ग-३ मध्ये ज्यांनी आपले फॉर्म भरलेले आहेत त्यांना त्यांचे फॉर्म Unverify करून देण्यात आलेले असून,त्यात जे काही बदल करावयाचे आहे ते करून आपले फॉर्म Save करून ठेवावे.सदर save केलेले फॉर्म आपण उद्या दुपारी १२ वाजेपासून वेरीफाय करू शकतो.तसेच मागील वर्षी ज्यांनी इतर संवर्गात फॉर्म भरलेले असेल आणि या वर्षी जर संवर्ग-३ मध्ये फॉर्म भरावयाचा असेल तर मागील वर्षी भरलेले फॉर्म सर्वप्रथम Delete करावे लागतात.तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.संवर्ग-३ मध्ये फॉर्म भरताना जेंव्हा आपण आपले नाव select करतात तेंव्हा आपण जर मागील वर्षी इतर संवर्गात फॉर्म भरलेला असेल तर त्याबाबत सूचना देण्यात येऊन आपला मागील वर्षांचा फॉर्म Delete करावयाचा का, याबाबत विचारणा केली जाते.जर आपण Ok या Tab वर क्लीक केले की आपला मागील वर्षी इतर संवर्गात भरलेला फॉर्म सिस्टिम द्वारे Delete केला जातो व आपणास संवर्ग-३ मध्ये नव्याने फॉर्म भरावयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते,हे लक्षात घ्यावे.*

➡ *संवर्ग-१ व संवर्ग-२ मधील शिक्षकांना फॉर्म भरण्यासाठी यापूर्वीच लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.संवर्ग-१ व संवर्ग-२ मधील शिक्षकांना आपले फॉर्म भरून वेरीफाय करण्यासाठी दिनांक १४/०४/२०१८ ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.सदर मुदत वाढवण्यात येणार नाही अशी सूचना ग्राम विकास विभागाने दिलेली आहे.*

➡ *संवर्ग-१ व संवर्ग-२ मधील शिक्षक कर्मचाऱ्याने बदली साठी पसंतीक्रम भरताना जी शाळा सिलेक्ट करत आहोत त्या शाळेत TUC म्हणजेच बदलीपात्र शिक्षक व रिक्त जागा आहे का याबाबत अभ्यास करूनच तसे पसंतीक्रम निवडावे.पसंतीक्रम निवडताना जी शाळा आपण सिलेक्ट केलेली आहे त्यामधील TUC म्हणजेच बदलीपात्र शिक्षक आपणापेक्षा कनिष्ठ अथवा वरिष्ठ असावाच असे काहीही नसून ज्या शाळेत बदलीपात्र शिक्षक (TUC) व रिक्त जागा आहे अशा कोणत्याही शाळा आपण पसंतीक्रमात निवडू शकतात याची नोंद घ्यावी.आज सकाळी संवर्ग-२ मध्ये फॉर्म कसा भरावा याविषयीच्या प्रसिद्ध केलेल्या मॅन्युअल मध्ये आपणापेक्षा कनिष्ठ TUC शिक्षकांचीच शाळाच आपण सिलेक्ट करू शकतो अशा अर्थाचे चुकीने वाक्य आलेले होते. संवर्ग-४ च्या मॅन्युअल चे सदर वाक्य C&P झाल्यामुळे काही शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने हे स्पष्टीकरण पोस्ट मध्ये देण्यात आलेले आहे.मॅन्युअल मध्ये तशी दुरुस्ती त्वरित करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *संवर्ग-१ च्या बदल्या झाल्यावर होणाऱ्या रिक्त जागा संवर्ग-२ ला फॉर्म भरतांना दिसाव्यात व संवर्ग-२ च्या बदल्यानी रिक्त होणाऱ्या जागा संवर्ग-३ ला फॉर्म भरताना दाखवाव्यात म्हणजेच प्रत्येक संवर्गाची बदली प्रक्रिया करून घेऊन त्यानंतर पुढील संवर्गाला बदली मध्ये फॉर्म भरण्याची संधी द्यावी अशा प्रकारचे बरेच मेल आलेले आहेत.अशा शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,कृपया आपण आपल्या बदली बाबत अधिक काळजी करावयाची आवश्यकता नसून आपणास अधिकाधिक पसंतीक्रम निवडता यावे व इच्छित ठिकाणी आपली बदली व्हावी म्हणून शासनाने आपणास बदली फॉर्म भरताना २० पसंतीक्रम दिलेले आहेत,या संधीचा लाभ घेऊन आपण इच्छित ठिकाणी आपली बदली करण्यासाठी फॉर्म भरावे अशा सूचना ग्राम विकास विभागाने दिलेल्या आहेत..*

➡ *बदली अधिकार प्राप्त म्हणजेच TBR क्षेत्रातील शाळा मध्ये ज्या शाळा महिलांसाठी दुर्गम व अतिदुर्गम म्हणून घोषित केलेल्या आहेत अशा शाळांमधील महिलांना आपला फॉर्म भरताना बदली अधिकार प्राप्त होण्यासाठी लागणारी अवघड क्षेत्रातील सलग ३ वर्षांची सेवेची अट लावण्यात आलेली नाही आहे हे लक्षात घ्यावे.अशा शाळेतील कोणतीही महिला बदली अधिकार प्राप्त संवर्गातून आपला फॉर्म भरू शकेल.तसेच महिलांसाठी दुर्गम व अतिदुर्गम असलेल्या शाळांचा पसंतीक्रम बदलीसाठी जर एखाद्या महिलेला निवडावयाची असेल तर ती महिला आपल्या पसंतीक्रमामध्ये निवडू शकते ही बाब देखील लक्षात घ्यावी.*

➡ *शिक्षणसेवक असणारे शिक्षक कर्मचारी हे जर संवर्ग-१,संवर्ग-२ मध्ये पात्र असतील तर ते आपले फॉर्म जिल्हाअंतर्गत बदली मध्ये भरू शकतात,हे लक्षात घ्यावे.*

➡ *संवर्ग 1 मधील शिक्षकांनी जर बदली साठी नकार दिला तर त्यास इतर शिक्षक खो देऊ शकणार नाही अशी सुविधा सॉफ्टवेअर मध्ये असल्याने नकार देणाऱ्या शिक्षकांनी गोंधळून जाऊ नये ही विनंती.*

➡ *ज्या शिक्षकांनी संवर्ग-२ मध्ये फॉर्म भरलेला आहे व त्यांची बदली झालेली असल्यास त्याच्या जोडीदाराला बदलीपात्र असूनही इतर शिक्षक खो देऊ शकणार नाही,याची नोंद घ्यावी.परंतु संवर्ग-२ मधून अर्ज भरून जर बदली झाली नाही तर अशा परिस्थितीत अर्जदार व जोडीदार यापैकी जे शिक्षक बदलीपात्र असतील अशा शिक्षकांना खो मिळू शकतो हे लक्षात घ्यावे.*

➡ *कमी पटाअभावी ज्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत अशा सर्व शाळा बदली प्रक्रियेसाठी तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा open करण्यात आलेल्या आहेत.अशा शाळेत जे शिक्षक कार्यरत होते,त्या शाळेतील शिक्षकांनी आपल्या बंद झालेल्याच शाळेतून फॉर्म भरणे बंधनकारक आहे हे लक्षात घ्यावे.बंद झालेल्या शाळेतील बदलीपात्र शिक्षकांनी आपण ज्या संवर्गात आहात त्यामधून फॉर्म भरणे बंधनकारक असून त्यांनी फॉर्म न भरल्यास त्यांचा समावेश रँडम राउंड मध्ये केला जाईल याची नोंद घ्यावी.अशा शाळेतील बदलीपात्र नसलेल्या शिक्षकांनी मात्र सध्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत कोणतीही कार्यवाही करू नये ही विनंती.त्यांच्या बाबत वेगळ्या सूचना शासनाकडून देण्यात येणार आहे हे लक्षात घ्यावे.*

➡ *जे शिक्षक या वर्षीच्या संच मान्यता मध्ये अतिरिक्त झालेले आहेत अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक बदलीपात्र आहेत त्यांनी आपापल्या संवर्गानुसार फॉर्म भरणे बंधनकारक आहे.जर त्यांनी आपण ज्या संवर्गात आहात त्या मध्ये फॉर्म भरला नाही तर अशा शिक्षकांची बदली करणे बंधनकारक असल्याने त्यांचा समावेश रँडम राउंड मध्ये करण्यात येईल याची नोंद घ्यावी.*

➡ *बदलीपात्र नसलेल्या शिक्षकांनी जर संवर्ग-२ मध्ये फॉर्म भरला परंतु त्यांची बदली झाली नाही तरीदेखील तो बदलीपात्र नसल्याने अशा शिक्षकांना इतर शिक्षक खो देऊ शकणार नाही,हे लक्षात घ्यावे.बदली न झाल्याने असे शिक्षक आहे त्याच शाळेत राहतील.*

➡ *संवर्ग-१ व संवर्ग-२ मध्ये आपल्या शाळेतील कोणताही व्यक्ती फॉर्म भरू शकतो.त्यासाठी TUC टीचर मॅपिंग मध्ये आपले नाव असणे गरजेचे नाही.बऱ्याच शिक्षकाकडून असे मेल आलेले आहेत की,आम्ही TUC म्हणजेच बदलीपात्र नसताना देखील संवर्ग-१ व संवर्ग-२ मध्ये फॉर्म भरण्यासाठी आमचे नाव दिसून येत आहे.परंतु अशा शिक्षकांना या पोस्ट द्वारे सूचित करण्यात येते की,संवर्ग-१ व २ मध्ये फॉर्म भरण्यासाठी नावे दिसण्याचा व बदलीपात्र म्हणजेच TUC असण्याचा वा मॅपिंग चा काही एक संबंध नाही हे लक्षात घ्यावे.*

➡ *संवर्ग-१,संवर्ग-२ व संवर्ग-३ मधील शिक्षकांनी आपले फॉर्म कसे भरावे यासाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.तेथे आपणास सविस्तर मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.*

➡ *बदली संदर्भात फॉर्म भरत असताना कोणतीही समस्या असेल तर कृपया आपली समस्या सविस्तर लिहून [email protected] या ईमेल आय.डी.वर संपर्क साधावा.या ईमेल व्यक्तिरिक्त इतर कोणत्याही ईमेल वर मेल करू नये,ही विनंती.इतर कोणत्याही ईमेल वर आलेल्या मेल ला उत्तरे दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.तसेच आपली समस्या ही अशा पद्धतीने मांडावी की जेणेकरून आपली समस्या पूर्णपणे समजेल व आपणास मदत करता येईल.*

➡ *याव्यतिरिक्त अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या Pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्यावी.*

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

*लिंक*
goo.gl/j9nFGk

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले,शिक्षक बदली-प्रक्रिया राज्य समन्वयक,पुणे*
*पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: [email protected]
Blog: pradeepbhosale.blogspot.in

This is Pradeep Bhosale's Blog.This is Useful For Solving Your Problem Which Is Related About Saral Portal Of School Dept. Of Maharashtra.

@आनंदनगरी
16/02/2018

@आनंदनगरी

 #बक्षीस वितरण@प्रजासत्ताक दिन
16/02/2018

#बक्षीस वितरण@प्रजासत्ताक दिन

16/02/2018

पाढे पाठांतर # आनंददायी #असे शिक्षण in ZP school

निसर्ग सहल....
16/02/2018

निसर्ग सहल....

23/09/2017
28/07/2017

Address

At Post Sindhi Tq Umri Dist Nanded
Nanded
431602

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 2pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilha Parishad Primary School,Sindhi Tal Umri Dist Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category