11/01/2025
माजी विद्यार्थी भेट
आज दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी पीपल्स कॉलेज नांदेडच्या १९८१ वाणिज्य बॅच चे माजी विद्यार्थीनी सौ दिना दशरथ कामठानकर आणि एवलीन राजकुमार ह्यांनी महाविद्यालयास भेट दिली. या प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी डॉ राजेश सोनकांबळे, उपप्राचार्य डॉ सचिन पवार उपस्थित होते...