Mpsc Students Rights Nanded

Mpsc Students Rights Nanded Mpsc Students Rights Nanded Sai Dahale
MPSC Students Rights Nanded
9011144472

"नवदुर्गा महाराष्ट्राच्या" ‘वास्तव कट्टा’ व ‘अर्हम फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *नवदुर्गा महाराष्ट्राच्या*...
21/09/2025

"नवदुर्गा महाराष्ट्राच्या"
‘वास्तव कट्टा’ व ‘अर्हम फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *नवदुर्गा महाराष्ट्राच्या* या पॉडकास्ट मालिकेमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ महिला मान्यवरांचे पॉडकास्ट नवरात्र निमित्त (२२सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) व ९ महिला मान्यवरांचे ४ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान वास्तव कट्टा You Tube चॅनेल वर प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
या नवदुर्गांचा प्रवास समाजासमोर आणून त्यांचा सन्मान करून समाजातील अनेक महिलांना प्रेरणा देण्याचे काम या सिरीजच्या माध्यमातून करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न.
डॉ. शैलेश खुशलचंद पगारिया आणि डॉ. अतिश प्रदीप चोर्डिया यांनी स्थापन केलेल्या आर्हम फाऊंडेशन च्या सहकार्याने या नवदुर्गांचा प्रवास आपल्यापर्यंत पोहोचवणे शक्य होत आहे. अर्हम फाउंडेशन वेगाने प्रगती करणारी शैक्षणिक संस्था आहे. सध्या या अंतर्गत एक शाळा, दोन ज्युनिअर कॉलेजेस आणि एक सीनियर कॉलेज कार्यरत आहे. संस्थापक विश्वस्तांना व्यवसाय व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, मीडिया व मास कम्युनिकेशन, व्यावसायिक शिक्षण, कला, वाणिज्य, विज्ञान, हॉटेल व पर्यटन व्यवस्थापन तसेच भाषाशास्त्र अशा विविध क्षेत्रातील दोन दशकांहून अधिकचा अनुभव आहे.

या नवदुर्गांचा प्रवास पाहण्यासाठी तसेच वास्तव कट्ट्याच्या मार्फत आमच्याशी जोडण्यासाठी वास्तव कट्ट्याला आजच सबस्क्राईब करा..
#नवरात्र #नवरात्रि

TARGET COMBINE पूर्व परीक्षा - 5 जानेवारी 2025बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार...   COMBINE PRE.2024 : पास होण्यासाठी नेमक ...
22/10/2024

TARGET COMBINE
पूर्व परीक्षा - 5 जानेवारी 2025

बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार...
COMBINE PRE.2024 : पास होण्यासाठी नेमक काय वाचावं ?

काय वाचावं ?
कसे वाचावं?
काय करावं ?
म्हणजे शंभर टक्के
रिझल्ट येईल!.

Date- 24 Oct 2024
Time- 7.00 Pm

YouTube Channel - Vastav Katta
Link : https://www.youtube.com/

MPSC TOPPER | महेश घाटूळे यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने निवड...
08/10/2024

MPSC TOPPER | महेश घाटूळे यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबद्दल त्यांचा वास्तव कट्ट्यावर सन्मान करण्यात आला व वास्तव कट्ट्यावर त्यांची मुलाखत घेण्यात आलेली आहे. या मुलाखती मधून महेश सर यांचा संपूर्ण प्रवास तसेच त्यांची अभ्यास पद्धती आणि त्यांचे १ डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बहुमूल्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. लवकरच मुलाखत वास्तव कट्टा Vastav Katta या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित करण्यात येईल

संयुक्त परीक्षा 2022 मधून PSI पदी प्रथम क्रमांकाने निवड झालेले PSI अमोल घुटूकडे यांची वास्तव कट्ट्यावर मुलाखत घेण्यात आल...
03/08/2024

संयुक्त परीक्षा 2022 मधून PSI पदी प्रथम क्रमांकाने निवड झालेले PSI अमोल घुटूकडे यांची वास्तव कट्ट्यावर मुलाखत घेण्यात आली व त्यांचा सन्मान करण्यात आला. अतिशय खडतर परिस्थतीत केलेला अभ्यास, त्यांचा प्रवास, अभ्यासाची पद्धत, BOOK LIST यावर सविस्तर मुलाखत आजच वास्तव कट्ट्यावर प्रदर्शित होणार आहे. ही मुलाखत नक्की पहा

जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या सर्वसाधारण उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई,...
23/07/2024

जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या सर्वसाधारण उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी व दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.

🚨 *4 अधिकारी मित्रांच्या यशाची कहाणी लवकरच वास्तव कट्ट्यावर....*मैत्री कशी असावी व ग्रुप ने अभ्यास करून एकाच वेळी अधिकार...
12/04/2024

🚨 *4 अधिकारी मित्रांच्या यशाची कहाणी लवकरच वास्तव कट्ट्यावर....*

मैत्री कशी असावी व ग्रुप ने अभ्यास करून एकाच वेळी अधिकारी कसे बनावे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे
DySp अक्षय जाधव, DySp ज्ञानेश गवई, CDPO सुरज गायकवाड, ARTO अक्षय येवले या चार मित्रांचा ग्रुप. विशेष म्हणजे अभ्यासिका, मेस, रूम, डिग्री, आणि जन्मवर्षं एकच असणारे हे चारही मित्र एकाच परीक्षेत कसे अधिकारी झाले हे आपल्याला वास्तव कट्ट्यावर पाहायला मिळणार आहे. या चारही अधिकाऱ्यांचे वास्तव कट्ट्याकडून मनःपूर्वक अभिनंदन...💐💐💐

🎊गुढी मराठी संस्कृतीची, गुढी मराठी अस्मितेचीआपणांस व आपल्या परिवारास हिंदू नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा 🎊.  किरण निंभोर...
09/04/2024

🎊गुढी मराठी संस्कृतीची, गुढी मराठी अस्मितेची
आपणांस व आपल्या परिवारास हिंदू नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा 🎊. किरण निंभोरे संपादक- वास्तव कट्टा Students Right Association (MPSC STUDENTS RIGHTS)

Address

New Monda
Nanded
431602

Telephone

+919011144472

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mpsc Students Rights Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mpsc Students Rights Nanded:

Shortcuts

Share

Category