GT Education Consultancy & Multiservices

GT Education Consultancy & Multiservices This group is basically for online form filling of NEET JEE PHARMACY MEDICAL, BANKING, MPSC, UPSC, S

01/11/2021

https://testservices.nic.in/resultservices/NEET-2021-auth

नीट-२०२१ चा निकाल वरील लिंक वर चेक करावे
थोड्या वेळात नीटच निकाल सर्वाना पाहता येईल

MHT-CET-2021 Engineering/ Technology, Pharmacy and Agricultural COURSES CET APPLICATIONLAST DATE 08/07/2021.FOR FILLING ...
23/06/2021

MHT-CET-2021 Engineering/ Technology, Pharmacy and Agricultural COURSES CET APPLICATIONLAST DATE 08/07/2021.
FOR FILLING ONLINE APPLICATION PLEASE CONTACT 7972145500,

ग्रुपमधील सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी की हा ग्रुप फक्त विविध कोर्सचे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन आणि नोकरी संदर्भात माहित...
31/01/2021

ग्रुपमधील सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी की हा ग्रुप फक्त विविध कोर्सचे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन आणि नोकरी संदर्भात माहिती देण्यासाठी बनवण्यात येत आहे. जेणेकरून जे विद्यार्थी अशा माहितीपासून वंचित असतात अशा विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन आणि त्यांची ऑनलाईन कामे
1 परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज करणे
2 ऑप्शन फॉर्म भरणे
3 डॉक्युमेंट अपलोड करणे
4 ऑनलाइन पेमेंट करणे
या सोबत आम्ही आणखी काही प्रकारच्या सुविधा पुरवत आहोत जसे
पॅन कार्ड
मतदान कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
स्कॉलरशिप फॉर्म भरणे
रिचार्ज
तिकीट बुकिंग
बिल भरणे
Xerox Scanning Printing
हा मेसेज जास्तीत जास्त मुलांना व तुमच्या मित्रांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांची वेळेची व पैशाची बचत होईल धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏

GT Educational Consultancy & Multiservices
Thakare complex, Anand Nagar,
Nanded-431605
+918149713537, +917972145500

Address

Anand Nagar Chouk
Nanded
431605

Telephone

+918149713537

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GT Education Consultancy & Multiservices posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to GT Education Consultancy & Multiservices:

Shortcuts

Share