IB&M Education, Nanded

IB&M Education, Nanded Excellent coaching available in Nanded for CAT, MBA CET, MCA CET, LAW CET, Bank exams etc.

♦️ 10/11/12  वी नंतर मेडिकल/इंजिनिअरिंग व्यतिरिक्त इतर UG Entrance च्या संधीबद्दल माहिती घ्या♦️टायटल वाचून थांबू नका, शे...
15/05/2026

♦️ 10/11/12 वी नंतर मेडिकल/इंजिनिअरिंग व्यतिरिक्त इतर UG Entrance च्या संधीबद्दल माहिती घ्या♦️

टायटल वाचून थांबू नका, शेवटपर्यंत वाचा!

12 वी नंतर मेडिकल/इंजिनिअरिंग हेच धोपट मार्ग बहुतेक मराठी विद्यार्थी अवलंबतात. DOCTOR बनण्यासाठी लागणारा पैसा/वेळ/एकूण जागा आणि इंजिनीअरिंग नंतर जॉब लागण्याची शाश्वती ह्याबद्दल जास्त बोलायला नको.

आज Law Entrance/BBA Entrance/CUET Entrance/IPMAT च्या निमित्ताने तेवढ्याच ताकतीचे करियर ऑप्शन्स ज्यात भरपूर जागा/कमी खर्च आणि तुलनेने कमी स्पर्धा पण तेवढ्याच ताकतीचे प्लेसमेंट विविध National Law Universities / IIMs आणि CUET मधून नामांकित केंद्रीय विद्यापीठातून होतात.

याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आजच भेट द्या.

स्थळ- IB&M education, बी. के. हॉल कॉम्प्लेक्स, श्रीनगर, नांदेड

T: 9096281832, 9309837590

पदवीच्या पहिल्या वर्षापासून तयारी, पदवी मिळताच सरकारी नोकरी हातात 🎓Excellent coaching available for SBI PO, IBPS PO, RBI...
13/05/2026

पदवीच्या पहिल्या वर्षापासून तयारी, पदवी मिळताच सरकारी नोकरी हातात 🎓

Excellent coaching available for SBI PO, IBPS PO, RBI, Insurance exams etc.

इतर कुठेही जॉईन करण्याआधी IB&M चा डेमो क्लास नक्की करून पाहा. (5* rating on GOOGLE)

फीस - 15000 रुपये फक्त

T- 9096281832

Address- BK Hall complex, shrinagar, Nanded.

21/04/2026

At Nanded.

Excellent coaching available for CAT | MBA CET | MCA CET | LAW CET | BBA CET | Bank exams| CLAT.

Demo classes available.

Address: IB&M education, BK hall complex, Shrinagar, Nanded.

T: 9096281832, 9309837590

13/04/2026

♦️ *10/11/12 वी नंतर मेडिकल/इंजिनिअरिंग व्यतिरिक्त इतर UG Entrance च्या संधीबद्दल माहिती घ्या*♦️

टायटल वाचून थांबू नका, शेवटपर्यंत वाचा!

12 वी नंतर मेडिकल/इंजिनिअरिंग हेच धोपट मार्ग बहुतेक मराठी विद्यार्थी अवलंबतात. DOCTOR बनण्यासाठी लागणारा पैसा/वेळ/एकूण जागा आणि इंजिनीअरिंग नंतर जॉब लागण्याची शाश्वती ह्याबद्दल जास्त बोलायला नको.

आज Law Entrance/BBA Entrance/CUET Entrance/IPMAT च्या निमित्ताने तेवढ्याच ताकतीचे करियर ऑप्शन्स ज्यात भरपूर जागा/कमी खर्च आणि तुलनेने कमी स्पर्धा पण तेवढ्याच ताकतीचे प्लेसमेंट विविध National Law Universities / IIMs आणि CUET मधून नामांकित केंद्रीय विद्यापीठातून होतात.

याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आजच भेट द्या.

स्थळ- IB&M education, बी. के. हॉल कॉम्प्लेक्स, श्रीनगर, नांदेड

T: 9096281832, 9309837590

02/03/2026

♦️ *10/11/12 वी नंतर मेडिकल/इंजिनिअरिंग व्यतिरिक्त इतर UG Entrance च्या संधीबद्दल माहिती घ्या*♦️

टायटल वाचून थांबू नका, शेवटपर्यंत वाचा!

12 वी नंतर मेडिकल/इंजिनिअरिंग हेच धोपट मार्ग बहुतेक मराठी विद्यार्थी अवलंबतात. DOCTOR बनण्यासाठी लागणारा पैसा/वेळ/एकूण जागा आणि इंजिनीअरिंग नंतर जॉब लागण्याची शाश्वती ह्याबद्दल जास्त बोलायला नको.

आज Law Entrance/BBA Entrance/CUET Entrance/IPMAT च्या निमित्ताने तेवढ्याच ताकतीचे करियर ऑप्शन्स ज्यात भरपूर जागा/कमी खर्च आणि तुलनेने कमी स्पर्धा पण तेवढ्याच ताकतीचे प्लेसमेंट विविध National Law Universities / IIMs आणि CUET मधून नामांकित केंद्रीय विद्यापीठातून होतात.

याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आजच भेट द्या.

स्थळ- ILM education, बी. के. हॉल कॉम्प्लेक्स, श्रीनगर, नांदेड

T: 9096281832, 9309837590

30/01/2026

नांदेडमध्ये प्रथमच
Engineering, BBA, MBA etc.
पुणे/मुंबई च्या टॉप कॉलेज ची भेट विसावा हॉटेल नांदेड येथे.

रविवार, 01 फेब्रुवारी 2026
सकाळी 10 वाजता

मोफत एन्ट्री मिळवण्यासाठी आताच खालील Apply Now बटणावर क्लिक करा,
किंवा खालील गूगल फॉर्म ची लिंक भरा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc3uli8xruromiAgdwLW7mpE609NzmgURLzQMec0_bt7hI84Q/viewform
विद्यार्थी व पालकांसाठी नाश्त्याची सोय.
अधिक माहिती साठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.
Contact: 9096281832

28/12/2025

एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या LAW CET परीक्षेची उत्कृष्ट तयारी नांदेड येथील IB&M education येथे.

तसेच BBA CET, IPMAT च्या ही बॅचेस उपलब्ध.

Address- BK hall complex, Shri nagar, Nanded.
T- 9096281832, 8928489868

नांदेडमध्ये प्रथमचकॉमर्स च्या विद्यार्थ्यांना आम्ही घडवू कॉर्पोरेट जॉब्ससाठीकसे व कधी याची माहिती मिळवण्यासाठी मोफत सेमि...
21/12/2025

नांदेडमध्ये प्रथमच

कॉमर्स च्या विद्यार्थ्यांना आम्ही घडवू कॉर्पोरेट जॉब्ससाठी

कसे व कधी याची माहिती मिळवण्यासाठी मोफत सेमिनारला आताच रजिस्टर करा.

Limited seats available.

Venue- iB&M education, BK hall complex, Shrinagar, Nanded.

⏰25 December, 2025 (Thursday)
5 pm to 7 pm

नांदेडमध्ये प्रथमच कॉमर्स च्या विद्यार्थ्यांना आम्ही घडवू कॉर्पोरेट जॉब्ससाठी कसे व कधी याची माहिती मिळवण्यास....

20/12/2025

B.Com / M.Com / BBA / MBA नंतर पुढे काय ?
आता कॉमर्स च्या विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट जॉब मिळणं झालं सोप्प..!

*FINANCE CAREER ACCELERATOR PROGRAM*

विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो,
Degree तर मिळेलच पण जॉब चे काय?

इंजिनिअरिंग / सॉफ्टवेअर सारख्याच Finance क्षेत्रातही उत्कृष्ट जॉब व भरघोस पगार उपलब्ध आहेत. पण Industry च्या मागणी प्रमाणे Job साठी शैक्षणिक डिग्री सोबत "Technical" आणि "Soft Skill" ची मागणी असते.
हाच Gap भरून काढण्यासाठी IB&M Education च्या माध्यमातून आम्ही कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ सोबत खास Commerce आणि Management च्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत Finance Career Accelerator Program हा कोर्स. जो ठरेल तुमच्या नोकरीचा "यशोमार्ग".

13/07/2025

♦️ *10/11/12 वी नंतर मेडिकल/इंजिनिअरिंग शिवाय इतर UG Entrance च्या संधीबद्दल माहिती घ्या*♦️

टायटल वाचून थांबू नका, शेवटपर्यंत वाचा!

12 वी नंतर मेडिकल/इंजिनिअरिंग हेच धोपट मार्ग बहुतेक मराठी विद्यार्थी अवलंबतात. DOCTOR बनण्यासाठी लागणारा पैसा/वेळ/एकूण जागा आणि इंजिनीअरिंग नंतर जॉब लागण्याची शाश्वती ह्याबद्दल जास्त बोलायला नको.

आज Law Entrance/BBA Entrance/CUET Entrance/IPMAT च्या निमित्ताने तेवढ्याच ताकतीचे करियर ऑप्शन्स ज्यात भरपूर जागा/कमी खर्च आणि तुलनेने कमी स्पर्धा पण तेवढ्याच ताकतीचे प्लेसमेंट विविध National Law Universities / IIMs आणि CUET मधून नामांकित केंद्रीय विद्यापीठातून होतात.

याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आजच भेट द्या.

स्थळ- ILM education, बी. के. हॉल कॉम्प्लेक्स, श्रीनगर, नांदेड

T: 9096281832, 8208525664

Address

B. K. Hall, Sai Heights, Near Metro, Vivek Nagar, Vishnu Nagar
Nanded
431605

Telephone

+919834549698

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when IB&M Education, Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to IB&M Education, Nanded:

Shortcuts

Share