Gokuldham International School Nanded

Gokuldham International School Nanded The international school with best teaching techniques for preschoolers to high schoolers. School pr

પ્રૌઢ પ્રતાપ પુરંધર ક્ષત્રિયકુભાવતંસ સિંહાસનાધીશ્વર " "છત્રપતી શિવાખી મહારાખ કી ખય" शिवजयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा💐
19/02/2022

પ્રૌઢ પ્રતાપ પુરંધર ક્ષત્રિયકુભાવતંસ સિંહાસનાધીશ્વર " "છત્રપતી શિવાખી મહારાખ કી ખય"
शिवजयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा💐

Walk in interview for clerk...Venue. Gokuldham international school.. 7770053404Date 21st to 25th october....
20/10/2021

Walk in interview for clerk...
Venue. Gokuldham international school.. 7770053404
Date 21st to 25th october....

14/11/2020
We salutes all the Teachers on this auspicious occasion of Teachers day for working tirelessly to ensure a seamless lear...
04/09/2020

We salutes all the Teachers on this auspicious occasion of Teachers day for working tirelessly to ensure a seamless learning process for all their students...
Happy Teachers day...

Admissions are open....Online education...Qualified teachers...Pollution free environment...Hostel facility....  Do come...
27/08/2020

Admissions are open....
Online education...
Qualified teachers...
Pollution free environment...
Hostel facility.... Do come once ...

दुःख द वार्ताआपल्या शाळेतील विद्यार्थ्यी शुभम धाडवे हा उन्हाच्या तीव्रतेने काल आजारी पडला होता आणि आज सकाळी दुःख द निधन ...
29/05/2020

दुःख द वार्ता
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यी शुभम धाडवे हा उन्हाच्या तीव्रतेने काल आजारी पडला होता आणि आज सकाळी दुःख द निधन झाले अंत्यसंस्कार आज सकाळी ७:००/वाजता करण्यात आले परमेश्वर आपल्या लेकराच्या आत्म्याला शांती देवो..
सर्व पालकांना विनंती करण्यात येते की आपण सध्या कोरोना ह्या मोठ्या संकटात असून शाळा बंद आहेत तरी आपण व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने मुलांना शेताकडे न पाठवता घरीच आराम करू द्यावा ही विनंती आणि आपण पण आपली काळजी घ्यावी

 #उत्सव_स्वराज्याच्या_मालकाचा.   छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.   शिवजयंतीच्या सर्व शिवप्रेमींना खुप खु...
19/02/2020

#उत्सव_स्वराज्याच्या_मालकाचा.
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
शिवजयंतीच्या सर्व शिवप्रेमींना खुप खुप शुभेच्छा.

National Girl Child Day.... 24 th Jan
24/01/2020

National Girl Child Day.... 24 th Jan

इतिहासातील वीर योद्धा तान्हाजी मालूसरे यांच्या वर आधारित सिनेमा पाहण्यासाठी आज शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक.  खरं च रा...
23/01/2020

इतिहासातील वीर योद्धा तान्हाजी मालूसरे यांच्या वर आधारित सिनेमा पाहण्यासाठी आज शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक. खरं च राजे आणि त्यांचे मावळे यांना मानाचा मुजरा..... काय तो काळ आणि काय ते योद्धे.... 🙏🏻🙏🏻

शालेय उपक्रमात क्रीडा स्पर्धेला अधिक महत्त्व दयावे- खा.प्रतापराव पाटील चिखलीकर(गोकुळधाम शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे ...
22/01/2020

शालेय उपक्रमात क्रीडा स्पर्धेला अधिक महत्त्व दयावे- खा.प्रतापराव पाटील चिखलीकर
(गोकुळधाम शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन)
नांदेड : विविध शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त विविध उपक्रम, स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत असतात या उपक्रमाबरोबरच आरोग्य सुदृढ करणाऱ्या खेळ व स्पर्धा अधिकपणे घेतल्या पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
कासारखेडा शिवारातील गोकुळधाम इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खा.चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बालाजीराव निवळीकर, सचिव डॉ.कुमार निवळीकर, प्रा.शरद वाघमारे, भाजपचे ज्येष्ठ नेते बालाजीराव शिंदे, कोषाध्यक्ष निलेश निवळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनुजा पाटील यांनी केले. या स्नेहसंमेलनात विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात 'देवा श्री गणेशा',गवळण,गोंधळ, देशभक्तीपर विविध मराठी, हिंदी गाण्यावर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमास पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

26/12/2019

min 3 years experience as a academic head or supervisor..

13/12/2019

Must have min. 3 years experience in school

Address

Gokuldham Nagari, Malegaon Road, Kasarkheda Nanded
Nanded
431704

Opening Hours

Monday 9am - 4pm
Tuesday 9am - 4pm
Wednesday 9am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm
Saturday 9am - 4pm

Telephone

+917770053404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gokuldham International School Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gokuldham International School Nanded:

Shortcuts

Share