17/09/2022
आज ब्लू बेल्स इ मा शाळा नायगाव बा. शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला
ONE OF THE BEST SCHOOLS IN NANDED DISTRICT..
17/09/2022
आज ब्लू बेल्स इ मा शाळा नायगाव बा. शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला
04/11/2021
Happy Diwali.....
17/06/2021
NTSE परीक्षेत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 🌺🌸🌷🌹🙏🙏
14/05/2021
आजच्या या विशेष दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....🌷🌹🌺🌸🙏🙏
12/02/2021
अभिनंदन🌹..अभिनंदन.🌷.अभिनंदन 🌹🌷🙏🏻🙏🏻
ब्लू बेल्स इ.मा.शाळेचा माजी विद्यार्थी शिवानंद कोटगिरे हा C.A.ह्या पदाच्या IPCC परीक्षेत भारतातून 50 वा क्रमांक घेतला आहे.त्याचा व त्याच्या आई वडिलांसह काल शाळेत संस्थापक अध्यक्ष डाॅ के हरिबाबू सर व मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवानंद हा SSC 2016-17 च्या बाॅचा विद्यार्थी आहे.
त्यांने आपल्या मनोगतात असे म्हटले ..आपणला ज्या विषयाची रुची आहे, ते क्षेत्र निवडावे. माझा मित्र जो करतो किंवा आईवडिलांनी म्हटले म्हणून क्षेत्र निवडू नका. यश निश्चित तुमचं आहे.
06/02/2021
Congratulations 💐💐to all the winners 👑👑 and thanks to the teachers for encouraging students...💐💐🙏
10/03/2020
Happy Holi
25/12/2019
17/12/2019
The Management, Staff and Students cordially invite you to **15th Consecutive Inter School Elocution and Poster Competition 2019**
DATE: 22 December 2019
15/12/2019
Mr.Vasant Rao Chavan Sir (Ex-MLA Naigaon) inaugurated the Blue Bells Play station. Dt.15.12.2019 (Late post)
| Monday | 9am - 4pm |
| Tuesday | 9am - 4pm |
| Wednesday | 9am - 4pm |
| Thursday | 9am - 4pm |
| Friday | 9am - 4pm |
| Saturday | 9am - 1:14pm |