Pratibha Niketan High School, Nanded

Pratibha Niketan High School, Nanded This page is for remembering our alma mater.

अत्यंत दुःखद बातमी..... प्रतिभा निकेतन हायस्कूल, श्रीनगर ,नांदेड येथील कार्यकुशल सेवानिवृत्त मुख्याध्यापक,एक प्रतिभासंपन...
03/01/2025

अत्यंत दुःखद बातमी.....
प्रतिभा निकेतन हायस्कूल, श्रीनगर ,नांदेड येथील कार्यकुशल सेवानिवृत्त मुख्याध्यापक,एक प्रतिभासंपन्न लेखक, शाहिर, नामांतराच्या चळवळीत सहभागी असलेले एक लढवय्ये कार्यकर्ते आणि समाजधुरीन श्री. आनंद गायकवाड सरांचे काल दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी निधन झाले. सरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.....
आणि
भावपूर्ण श्रद्धांजली....
🙏🙏

७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! शाळेतील आजच्या कार्यक्रमाची एक झलक... जय हिंद, वंदे मातरम् | 🇮🇳
15/08/2021

७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! शाळेतील आजच्या कार्यक्रमाची एक झलक... जय हिंद, वंदे मातरम् | 🇮🇳

06/05/2021

Nostalgia 😊😊

05/09/2020

दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 'गुरु' यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं. सर्वपल्ली राधाकृष्णन एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. ह्या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. आपल्या शाळेच्या सर्व शिक्षकांना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

29/08/2020

सुप्रभात मित्र मैत्रिणींनो !

आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झालेच असेल. यावर्षी करोना च्या संकटात आपण बाप्पाचे आदरातिथ्य करत आहोत. तेव्हा तुम्ही तुमचे अनुभव ह्या पोस्ट मध्ये कमेंट मध्ये लिहू शकता. सोबत तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो सुद्धा टाकू शकता. :)

25/04/2020

प्रतिभा निकेतन च्या लाडक्या विद्यार्थ्यांनो ! कसे आहात सर्वजण ? हा लॉक डाऊन चा काळ तुम्ही कसा घालवत आहात ? आपापले अनुभव नक्की सांगा. आणि कृपया घरात राहून आपले आणि इतरांचे आरोग्य सांभाळा.

09/03/2019

तुम्ही शाळेत असताना मित्रांसोबत भरपूर धिंगाणा केला असेल. आता ते सर्वच जण तुमच्या संपर्कात असतील असे नाही. पण जे अजूनही तुमच्या संपर्कात आहेत आणि तितकेच चांगले मित्र आहेत अशांना टॅग करा. आणि तुमची बॅच लिहायला विसरू नका.

आपली प्रतिभा निकेतन .. निमित्त होते स्वातंत्र्य दिनाचे.एक लाइक तर बनतोच !
15/08/2017

आपली प्रतिभा निकेतन ..
निमित्त होते स्वातंत्र्य दिनाचे.
एक लाइक तर बनतोच !

चला पुन्हा एकदा शाळेच्या आठवणी ताज्या करूया !
30/07/2017

चला पुन्हा एकदा शाळेच्या आठवणी ताज्या करूया !

This is a video created by collecting photos of Pratibha-Niketan High-School,Nanded. We represented it in our(P.N.2004 SSC passout batch)get-together(Back 2 ...

11/05/2016

hey friends one of our friend wants opinion from you guys about reunion...what u say???

Address

Kailash Nagar
Nanded
431605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratibha Niketan High School, Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category