PAYTM India’s leading payment app is illegally providing paytm users data to political party.(source : Cobrapost media)
Time to be review uses of paytm or any other payment app to keep our information private.
# paytm mat karo.
Ganesh M. Dhage.
Anylyasis of daily news. (views are personal)
Victory of democratic process in Karnataka assembly today.
But still questionable thing is why bjp trying to make government if people didn’t gives them clear mandate.
*ताकत*
काय असते ताकत?
आज सकाळपर्यंत उपमहापौर पद उपभोगणारा श्रीपाद छिंदम...
महाराजांबद्दल एक अपशब्द बोलला आणि.....
त्याचा सगळा माज , पदाचा मान त्याची ताकत सगळं सगळं एका क्षणात संपुन गेलं.
सोशल मिडीयावर प्रचंड बदनामी .
मारहाणीच्या भीतीने फरार होणे.
ऑफीस घरदाराची तोडफोड.
उपमहापौर पदावरुन हकालपट्टी.
पक्षातुन हकालपट्टी.
राजकीय कारकीर्दीचा बट्ट्याबोळ.
400 वर्षानंतरसुद्धा शिवाजी महाराजांची ही ताकत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन ....
*क्रिकेट खिलाड़ी करोडो में बिके हैं*
*काश, किसानों की फसल का भी कोई IPL होता.....
🤔🤔🤔🤔😞😞.
जय जिजाऊ.
शिव सकाळ स्वराज्याच्या प्रेरक शक्ती राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमीत्त शिव-शुभेच्छा.
सत्य आम्हा मनी नव्हे गबाळाचे धनी ।
देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयाशी बरे ।।
19/11/2017
God from the view of greatest physicist of the world
Stephen Hawking: God DID NOT create the Universe, and God does not exist “Because there is a law such as gravity, the universe can and will create itself from nothing. Spontaneous creation is the reason there is something rather than nothing, why the universe exists, wh…
*छिपकली*
*रातभर हजारो कीड़ो-मकोड़े खाकर*
*सुबह होते ही*
*महापुरुषों की तस्वीर के पीछे*
*छिप जाती है*
*यही चरित्र*
*भारत मे अधिकांश नेताओं का है*
Sometimes you just need to distance yourself from people. If they care, they'll notice. If they don't, you know where you stand with them.
आपली बुध्दी स्वतंत्रपणानं वापरणं,हे अनेक माणसांना अवघड वाटतं,जड जातं,हे मात्र खरं आहे. तसं करणं त्यांना असुरक्षितपणाचं वाटतं.त्यामुळं स्वतःच्या डोक्यावर जबाबदारीचं ओझं येतं.अपयशाची,पराभवाची भिती वाटते.त्यामुळं चाकोरीचा सुरक्षित मार्ग स्वीकारुन सुखा समाधानानं जगावं,असं त्यांना वाटतं.पण अशा प्रकारचं सुख समाधान हा आपल्या मानव्याचा अपमान आहे, असं मानुन जे लोक स्वातंत्र्या बरोबर येणारं जबाबदारीचं ओझं पेलायला सज्ज होतात,तेच इतिहास घडवतात.समाजाला नवं वळण लावतात. मानवी संस्कृतीवर आपला ठसा उमटवतात.समाज अशा लोकांकडं आधी संशयानं पाहतो,त्यांना विरोध करतो,पण नंतर तो त्यांनाच अभिमानानं डोक्यावर घेऊन नाचतो आणि कृतज्ञतेनं त्यांच्यापुढं नम्रही होतो.
- डॉ.आ.ह.साळुंखे
Common sense is not so common.
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद या विद्यार्थ्यांच्या सामाजिक संघटनेच्या नेत्या सृष्टीताई यांच्या अटकेचा जाहीर निषेध.
अशा अटकसत्राने महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळी दबल्या जातील असा अंदाज शासन बांधत असेल तर शासनाच्या बालबुद्धीचे कौतुक करावे तेवढे कमीच !
# support srustitai divte.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Website
Address
Nanded
431807