Lakshyavedh Sanskrit Academy

Lakshyavedh Sanskrit Academy I Am A Teacher, I like Sanskrit.

संस्कृत विषयात गुणवत्ता आणि गुण वाढवण्यासाठी नक्की प्रवेश घ्या.पत्ता अनुसया निवास, हडको बालाजी मंदिर जवळ आनंद सागर सोसाय...
05/06/2025

संस्कृत विषयात गुणवत्ता आणि गुण वाढवण्यासाठी नक्की प्रवेश घ्या.

पत्ता अनुसया निवास, हडको बालाजी मंदिर जवळ आनंद सागर सोसायटी, हडको नांदेड.

05/03/2025
05/03/2025

14/06/2024
14/06/2024
14/06/2024

Everyone Products Nanded City

आमचे न वर्चस्व, न आमचा कुठला महाब्रांड, न आम्हाला कुठला अहंकार.. आम्ही कष्टकरी.. आम्हाला फक्त कष्ट माहीत आहेत... आणि त्य...
14/06/2024

आमचे न वर्चस्व, न आमचा कुठला महाब्रांड, न आम्हाला कुठला अहंकार.. आम्ही कष्टकरी.. आम्हाला फक्त कष्ट माहीत आहेत... आणि त्यातूनच हा निकाल... आमच्या कष्टावर विश्वास ठेवा..

18 जून पासून पुन्हा आम्ही आपल्या पाल्यासाठी कष्ट करायला व आपल्या पाल्याला असेच गुणवंत बनवायला सज्ज होत आहोत... म्हणून लक्ष्यवेधला प्रवेश नक्की घ्या... वर्ग 8 वी 9वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू...

Everyone
22/02/2024

Everyone

15/01/2024

🌞 *भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।*
*तथैव भवतां तेजो* *वर्धतामिति कामये।।*🌞 *मकरसङ्क्रान्तिपर्वणः*
*सर्वेभ्यः शुभाशयाः।*💐💐
अर्थात, जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते, तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना...
*मकर संक्रांतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!*🙏🙏

Address

Anand Sagar Society Hudco
Nanded
431603

Opening Hours

Monday 6am - 11pm
Tuesday 6am - 11pm
Wednesday 6am - 11pm
Thursday 6am - 11pm
Friday 6am - 11pm
Saturday 6am - 11pm
Sunday 6am - 11pm

Telephone

+919860222903

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lakshyavedh Sanskrit Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Lakshyavedh Sanskrit Academy:

Shortcuts

Share

Category