17/01/2026
📘 मोबाईल फ्री स्टडी बॅच – NEET / JEE (11वी + 12वी)
🏫 गिरी PCMB क्लासेस, नांदेड
❓ आजकाल मुलं अभ्यास का करत नाहीत?
👉 मोबाईल, शिस्तीचा अभाव, लक्ष न लागणं.
❓ उपाय काय?
✅ पूर्ण मोबाईल फ्री बॅच – जिथे विद्यार्थ्यांकडून बसून अभ्यास करून घेतला जाईल.
❓ ही बॅच कुणासाठी आहे?
✅ 11वी व 12वी NEET / JEE
✅ 11वी नीट न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फायदेशीर
❓ बॅचचा वेळ काय आहे?
⏰ सकाळी 7 ते संध्याकाळी 7
❓ अभ्यास कसा होईल?
📚 संपूर्ण NEET / JEE सिलेबस
✍️ वाचन, लेखन, सराव, टेस्ट
👉 “आज अभ्यास झाला नाही” असं चालणार नाही
❓ घरी अभ्यास करावा लागेल का?
❌ नाही.
👉 संपूर्ण अभ्यास क्लासमध्येच करून घेतला जाईल.
❓ शिस्त आणि तब्येतीची काळजी?
✅ मोबाईल पूर्ण बंद
😊 हसत-खेळत पण डिसिप्लिनमध्ये
💪 ओव्हरलोड होऊ दिला जाणार नाही
☕ सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचा चहा/कॉफी उपलब्ध
🍱 दुपारचे जेवण पालकांनी टिफिनमध्ये पाठवायचे आहे.
💰 फी होम ट्युशनपेक्षा कमी
👉 संपूर्ण प्लॅन समजून घेण्यासाठी क्लासला भेट देणे आवश्यक
📅 बॅच सुरू : 5 फेब्रुवारीपासून
📌 कितीही अभ्यास मागे असो, विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्याची जबाबदारी आमची.
📍 पत्ता:
गिरी PCMB क्लासेस,
यशवंत कॉलेज रोड, नांदेड
📞 संपर्क: 7972539909
👉 एकदा भेट द्या, सगळं समजून घ्या आणि मग निर्णय घ्या.