Narangale Academy

Narangale Academy @- 1St to 10th (CBSE/NCERT/ENGLISH/SEMI/MARATHI) MEDIUM
@- 6th to 10th ( NEET/IIT-JEE/ FOUNDATUON)

ज्ञानप्रकाश उत्सव -2025 स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा 2025 8 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य पार पडला.... काही क्षणचित्रे 🙏...
10/02/2025

ज्ञानप्रकाश उत्सव -2025 स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा 2025
8 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य पार पडला.... काही क्षणचित्रे 🙏🙏

आज नरंगले अकॅडमी नांदेड येथे BDS (BRAIN DEVELOPMENT SCHOLERSHIP) परीक्षा सुरुळीत पार पडली 🙏🙏🙏
12/01/2025

आज नरंगले अकॅडमी नांदेड येथे BDS (BRAIN DEVELOPMENT SCHOLERSHIP) परीक्षा सुरुळीत पार पडली 🙏🙏🙏

नरंगले अकॅडमी चे नरंगले दिनदर्शिका -2025 चे उदघाटन आमचे मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान मा. खा. तसेच लोहा - कंधार चे विद्यमा...
06/01/2025

नरंगले अकॅडमी चे नरंगले दिनदर्शिका -2025 चे उदघाटन आमचे मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान मा. खा. तसेच लोहा - कंधार चे विद्यमान आमदार आदरणीय श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब तसेच आमचे मार्गदर्शक, मित्र आदरणीय निलेश भाऊ देशमुख बारडकर (संचालक-कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड) यांच्या हस्ते करण्यात आले. 🙏🙏*

सस्नेह निमंत्रण 🙏🙏🙏ज्ञान प्रकाश उत्सव -2024 फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल व नरंगले अकॅडमी आयोजीत वार्षिक स्नेहसंमेलन व ब...
11/02/2024

सस्नेह निमंत्रण 🙏🙏🙏
ज्ञान प्रकाश उत्सव -2024 फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल व नरंगले अकॅडमी आयोजीत वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा दि.11/02/24 वार - रविवार वेळ साय.4.30 वाजता

On 26th January 2024, Republic Day was celebrated with great enthusiasm at Foundation Makers English School, Ambekarnaga...
27/01/2024

On 26th January 2024, Republic Day was celebrated with great enthusiasm at Foundation Makers English School, Ambekarnagar, Nanded.

06/11/2023
नरंगले अकॅडमी चे 12 वर्ष पूर्तता व 13 व्या वर्षात  यशस्वी पणे पदार्पण सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे मनापासू...
05/11/2023

नरंगले अकॅडमी चे 12 वर्ष पूर्तता व 13 व्या वर्षात यशस्वी पणे पदार्पण सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे मनापासून खूप खूप धन्यवाद व आभार असाच तुमचा सर्वांचा विश्वास कायमस्वरूपी आम्हा वरती राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏

1ली ते 10 वी ( सर्व माध्यमसाठी) प्रवेश देणे सुरू आहे🙏🙏
12/06/2023

1ली ते 10 वी ( सर्व माध्यमसाठी) प्रवेश देणे सुरू आहे🙏🙏

नरंगले अकॅडमीच्या अकरा वर्षाच्या  निरंतर यशस्वी वाटचालीनंतर 12 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पणा निमित्त दिनांक 4 नोव्हेंबर...
03/11/2022

नरंगले अकॅडमीच्या अकरा वर्षाच्या निरंतर यशस्वी वाटचालीनंतर 12 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पणा निमित्त दिनांक 4 नोव्हेंबर 2022 वार शुक्रवार रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व महा रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेले आहे तरी या आरोग्य तपासणी व महा रक्तदान शिबिरामध्ये आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे ही विनंती🙏🙏🙏🙏

Address

Nanded
431605

Telephone

09766948619

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Narangale Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Narangale Academy:

Shortcuts

Share

Category