30/08/2018
⚡ विवो कंपनीने आपल्या एक्स 21, व्ही 9, वाय 83 आणि झेड 10 या लोकप्रिय मॉडेल्सच्या मूल्यात कपात करण्याचे केले जाहीर...
💁♂ मॉडेल : विवो एक्स-21
किंमत : 35,990 रुपये
कपात : 4 हजार रुपये
सवलत किंमत : 31,990 रुपये
💁♂ मॉडेल : विवो व्ही-9 (64 जीबी)
किंमत : 20,990 रुपये
कपात : 2 हजार रुपये
सवलत किंमत : 18,990 रुपये
💁♂ मॉडेल : विवो वाय 83 आणि विवो झेड 10
किंमत : 14,990 रुपये
कपात : 1 हजार रुपये
सवलत किंमत : 13,990 रुपये
👉 भारतीय बाजारपेठेत मूल्य हा स्पर्धेतील सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. यामुळे विवो कंपनीने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या या वि