MySHREECOM

MySHREECOM

Share

The unique name in Basic Computer training - MS-CIT, Desk Top Publishing, Certificate in Financial A

29/03/2026

☀️ सोलार बसवण्यासाठी जवळपास तयार आहात? हे नक्की वाचा 👇
तुम्ही पुढील २५ वर्षे वीज बिलात बचत करण्यापासून फक्त ३ सोप्या टप्प्यांवर आहात ☀️
🔹 बहुतेक ग्राहक आम्हालाच का निवडतात?
✔ शासनमान्य (Government-Approved) सोलार प्रक्रिया
✔ सुरुवातीपासून शेवटपर्यंत सब्सिडी सहाय्य
✔ अनुभवी व प्रशिक्षित इंस्टॉलेशन टीम
✔ दर्जेदार सोलार पॅनेल्स व ब्रँडेड इन्व्हर्टर
✔ नेट मीटरिंग व सर्व कागदपत्रांची जबाबदारी आमची
✔ इंस्टॉलेशननंतर सेवा व सपोर्ट
👉 कोणतेही लपलेले खर्च नाहीत. कोणताही गोंधळ नाही.
🔹 तुम्हाला काय मिळेल?
✔ मोफत साइट सर्व्हे
✔ योग्य क्षमतेचा (kW) अचूक अंदाज
✔ नेमकी सब्सिडी रक्कम कॅलक्युलेशन
✔ काम सुरू होण्यापूर्वी स्पष्ट कोटेशन
✔ वेळेची पूर्ण बांधिलकी
🔹 शेवटच्या शंका – थेट उत्तरे
❓ सब्सिडी खात्रीशीर मिळते का?
✔ होय, शासनाच्या नियमांनुसार पात्रता पूर्ण असल्यास सब्सिडी मिळते.
❓ कोणत्याही ऑफिसला जावे लागेल का?
✔ नाही. संपूर्ण ऑनलाइन व वीज वितरण कंपनीची प्रक्रिया आम्ही पाहतो.
❓ सब्सिडी कधी मिळते?
✔ सिस्टीम कमिशनिंगनंतर थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होते.
❓ पुढे काही समस्या आली तर?
✔ आमची स्वतंत्र आफ्टर-सेल्स सेवा व सपोर्ट टीम उपलब्ध आहे.
🔹 सोलार इंस्टॉलेशन प्रक्रिया (अतिशय सोपी)
1️⃣ मोफत साइट भेट व अंतिम क्षमतेची खात्री
2️⃣ कोटेशन मंजुरी
3️⃣ मटेरियल डिस्पॅच व इंस्टॉलेशन
4️⃣ नेट मीटर अर्ज व कमिशनिंग
5️⃣ सब्सिडी क्लेमसाठी पूर्ण सहाय्य
🔹 तुमच्याकडून आवश्यक माहिती (शेवटचा टप्पा)
✔ साइटचे ठिकाण
✔ अलीकडील वीज बिल
✔ छताचा फोटो (ऐच्छिक)
✔ मालकाचे आधार व बँक तपशील (फक्त कन्फर्मेशननंतर)
🌞 अंतिम आवाहन
सरकारी सब्सिडीची संख्या मर्यादित आहे.
आजच कन्फर्म करून तुमची सब्सिडी व दर लॉक करा.
📞 WhatsApp करा 9960455123
📲 Apply Now वर क्लिक करा

24/10/2022

🙏🕉️🙏
*दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!*

ही दिवाळी आपणास,आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

27/09/2022


NEVER disclose your Aadhaar OTP and personal details to anyone.
You'll never receive a call, SMS, or email from UIDAI asking for your OTP.

20/09/2022

*जुने पेंडिंग राहिलेले इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग सुरु आहे !*

आपले किंवा आपल्या क्लायंटचे आर्थिक वर्ष २०१९-२० आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ चे इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग पेंडिंग राहिले असल्यास आता गव्हर्नमेंटने आपल्याला असे पेंडिंग राहिलेले इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगची संधी दिली आहे.

*बँकेत लोनसाठी ३ वर्षांची आयटीआर फाईल असणे अतिशय गरजेचे आहे.*

तेंव्हा या सुवर्णसंधीचा लाभ घ्या. सोबतची जाहिरात कायमस्वरूपी आपल्या व्हाट्सएप्प स्टेट्सला, फेसबुकला, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियाला ठेवा. तुम्हीही या संधीचा फायदा करून घ्या आणि जास्तीत जास्त क्लायंट्स मिळवून जास्तीत जास्त आपला व्यवसाय वाढवा.

*सोबतीला आम्ही आहोतच !*

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

09/09/2022

⚜🔆⚜🚩🕉🚩⚜🔆⚜

🌻 *आनंदी पहाट* 🌻

*गणरायाला सानंद निरोपाची*

*🔆ॐ गं गणपतेय नमः🔆*

⚜🔆⚜🌺🙏🌺⚜🔆⚜

*सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।*
*सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।*
*सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।*
*सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति।*
*त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:।*
*त्वं चत्वारिकाकूपदानि।।*

*हे गणराया, हे सर्व जग तुझ्यामुळे उत्पन्न होते.. स्थिर राहते आणि तुलाच येवून मिळते. तूं पृथ्वी,अग्नी, आप, तेज, वायु, आकाश आहेस. तूच परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी वाणीची रुपे आहेस. तूं त्रिगुणाच्या.. देहत्रयाच्या, जागृतावस्था.. स्वप्नावस्था.. सुषुप्तावस्थेच्या तसेच तिन्ही काळाच्या पलिकडे आहेस.*
*भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील ऐतिहासिक गणेशोत्सवाची आज सांगता. हा गणेशोत्सव सानंद संपन्न होण्यासाठी स्वातंत्र्य प्राप्त करुन देणाऱ्या सर्वांप्रति विनम्र कृतज्ञता व्यक्त करुया.*
🔅🔅

15/08/2022
20/07/2022

सध्याची परिस्थती पाहता !

तुमचा MS-CIT कोर्स झाला असेल, तर तुम्ही नेहमी रीचेबल राहाल जॉबसाठी.

चला वेळ न घालवता, घ्या निर्णय आणि करा MS-CIT आणि व्हा रीचेबल जॉबसाठी

आमच्या MS-CIT सेंटर शी संपर्क साधा.

05/07/2022
01/07/2022

💰 *इन्कम टॅक्स फाईल* 💰
_अंतिम मुदत: ३१ जुलै २०२२ !_
_________________
*प्रश्न:* इन्कम टॅक्स रिटर्न फाईल म्हणजे काय ?
*उत्तर:* एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाचे आणि आर्थिक व्यवहाराचे तपशील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सादर करणे म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे होय.

*प्रश्न:* इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे मला बंधनकारक आहे का ?
*उत्तर:* आपले वार्षिक करपात्र उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त असल्यास इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे आपल्याला बंधनकारक आहे. तसेच आयकर विभागाने नेमून दिलेले काही आर्थिक व्यवहार झालेले असल्यास आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावे लागते.

*प्रश्न:* समजा माझे उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी असेल तरी मी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकतो का ?
*उत्तर:* आपले इन्कम कितीही असले किंवा नसले तरीही आपण स्वतःहून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता.

*प्रश्न:* इन्कम टॅक्स रिटर्नचे फायदे काय आहेत ?
*उत्तर:* बँकेचे कर्ज घेताना बँकेत जाण्याआधी आपल्याकडे २ ते ३ वर्षांची इन्कम टॅक्स रिटर्न फाईल असणे आवश्यक आहे. तसेच आपला टीडीएस कट झाला असल्यास त्याचा रिफंड घेण्यासाठी इन्कम टॅक्स फाईल करणे गरजेचे आहे. त्याशिवाय सरकारी आणि खाजगी कामांसाठी आणि आर्थिक व्यवहारांसाठी हा एक उत्पन्नाचा दाखला मानला जातो. बऱ्याच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न असणे गरजेचे असते.

*प्रश्न:* मी जर इन्कम टॅक्स फाईल बनवली तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट माझ्या मागे तर लागणार नाही ना?
*उत्तर:* हा विचार खूप जुना झाला आहे. आजच्या डिजिटल काळात आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती डिपार्टमेंटला आधीच असते. उलट आपण जाणून बुजून आपले उत्पन्न लपवून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळले तर भविष्यात डिपार्टमेंट कडून आपल्याला नोटीस येऊन आर्थिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना आणि त्या नंतरही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मित्रासारखी मदत करते. म्हणून एक सुजाण नागरिक या नात्याने आपल्या आणि देशाच्या हितासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे कायदेशीर आणि फायदेशीर आहे.

*प्रश्न:* इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कधी करावा लागतो ?
*उत्तर:* दरवर्षी मार्च ला संपणाऱ्या आर्थिक वर्षाचा ITR जुलै-ऑगस्ट पर्यंत फाईल करावा लागतो.

*प्रश्न:* ITR फाईल करण्यासाठी काय कागदपत्रे लागतात ?
*उत्तर:* आपले पॅन कार्ड, आधार कार्ड, सर्व बँकांचे स्टेटमेंट्स, लोन स्टेटमेंट्स, खरेदी विक्रीची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची इतर कागदपत्रे लागतात.

*प्रश्न:* इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी वेळ आणि खर्च किती लागतो ?
*उत्तर:* सॅलरी इन्कमसाठी १ दिवस तर, आपला व्यवसाय असल्यास साधारणपणे ३-४ दिवस लागू शकतात. तसेच आपल्या उत्पनाच्या प्रकारावर आणि आपल्या आर्थिक उलाढालीवर अवलंबून खर्चही कमी असतो. (सॅलरी ITR ५०० रुपयांपासून तर बिझनेस ITR २,००० रुपयांपासून पुढे सुरु होतो)

*प्रश्न:* तुम्ही सांगत असलेला खर्च जरा जास्त वाटतोय ?
*उत्तर:* दोन पैसे वाचविण्यासाठी कुठल्या तरी अज्ञानी व्यक्तीकडून फाईल बनवून घेऊन नंतर पश्चाताप होण्यापेक्षा दोन पैसे जास्त देऊन आमच्या तज्ज्ञांकडून ITR फाईल करून घेणे कधीही फायदेशीर आहे. शिवाय इन्कम टॅक्स फाईल ही वर्षातून एकदाच बनवायची असते आणि खूप महत्वाची असते, म्हणून ती अचूक बनायला पाहिजे.

*प्रश्न:* मी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कुठे आणि कसा करू ?
*उत्तर:* स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आपल्याला इन्कम टॅक्स ऍक्ट चा खूप अभ्यास असणे गरजेचे आहे. अचूक ITR फाईल करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मदत महत्वाची असते. त्यासाठी आम्हाला आमच्या नंबरवर कधीही संपर्क करा.

*प्रश्न:* मला इन्कम टॅक्स रिटर्न बद्दल अजून प्रश्न आहेत ?
*उत्तर:* आपण आम्हाला कधीही संपर्क करू शकता. आम्ही आपल्याला शक्य ती सगळी माहिती देऊन मार्गदर्शन करू.

*धन्यवाद!*
__________________
*ही माहिती आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करून त्यांनाही आर्थिक साक्षर करा.*

_अधिक माहितीसाठी आणि आपली इन्कम टॅक्स फाईल बनविण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा._

*संपर्क:*
*Shree Computer Academy Money Vision*
*Prakash Jesu*
(Nanded, Nanded)
📱9960455123

*धन्यवाद !*

29/06/2022

सध्याची परिस्थती पाहता !

तुमचा MS-CIT कोर्स झाला असेल, तर तुम्ही नेहमी रीचेबल राहाल जॉबसाठी.

चला वेळ न घालवता, घ्या निर्णय आणि करा MS-CIT आणि व्हा रीचेबल जॉबसाठी

आमच्या MS-CIT सेंटर शी संपर्क साधा.

Want your school to be the top-listed School/college in Nanded?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


RANGAR GALLI, SARAFA
Nanded
431604

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm