Priyadarshini Memorial Trust,Nanded

Priyadarshini Memorial Trust,Nanded Welcome to Official page of Priyadarshini Memorial trust,Nanded.

प्रियदर्शिनी गीत...!
पि.एम.टी. ने दिले आम्हा
प्रियदर्शिनी विद्यासंकुल
गाव, शहर अन देश घडविण्या
पाठवा इथे तुमचे मुल !! ध्रु !!
विद्या, गती अन प्रगती
ध्यास आमचा नवा
नवा विचार, नवा आचार
सगळ्यांनाच हवा
ज्ञानाबरोबर संस्काराचे हे कुल !! १ !!
शिस्त, सेवा अन त्याग
हेच आमुचे मुल्य
गळून जाईल ज्ञानकणाने
अज्ञानाचे तुमचे शल्य
विचाराबरोबर कृतीचे हे फुल !! २ !!
ज्ञानरंजन आणि मनोरंजन
संस्काराचे इथे मळा
मानवतावादी

विचाराने
इथे झाला समृध्द फळा
पाहुनी हे सारे अज्ञान होईल गुल !! ३ !!
पि.एम.टी. ने दिले आम्हा
प्रियदर्शिनी विद्यासंकुल !! ध्रु !
कवी
निरंजन तपासकर
सहशिक्षक
प्रियदर्शिनी विद्यासंकुल (प्राथमिक)

प्रियदर्शनी विद्यासंकुल (माध्यमिक)माध्यमिक शालांत प्रमाण पत्र परीक्षा मार्च-2020- इयत्ता 10 वी अ मधून 1)  प्रथम -कु मंडल...
30/07/2020

प्रियदर्शनी विद्यासंकुल (माध्यमिक)
माध्यमिक शालांत प्रमाण पत्र परीक्षा मार्च-2020- इयत्ता 10 वी अ मधून
1) प्रथम -कु मंडलिक अदिती रविराज -96.60%
2) द्वितीय -कु. कोल्हे दिव्यानी सिद्धार्थ - 91.4%
3) तृतीय-कु घोगरे राजनंदिनी बजरंग 90.40% गुण घेऊन विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाल्याबद्दल
संस्थेचे मा. उपाध्यक्ष माधसवाड आकाश साहेबानी विध्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

प्रियदर्शिनी विद्यासंकुल (स्वयंअर्थसहाय्यित)प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्ट, संचलित, प्रियदर्शिनी विद्यासंकुल स्वयंअर्थसहाय...
30/07/2020

प्रियदर्शिनी विद्यासंकुल (स्वयंअर्थसहाय्यित)
प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्ट, संचलित, प्रियदर्शिनी विद्यासंकुल स्वयंअर्थसहाय्यित , नांदेड शाळेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2019-2020 शैक्षणिक वर्षाचा निकाल100% लागला आहे. 49 पैकी 49 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या पैकी 12 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण संपादन केले असून 15 विद्यार्थी 80% पेक्षा जास्त तर. 75% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी 6 आहेत.
1)कु. श्र्वेता वसंत गंगेवार ही विद्यार्थिनी 490 गुण (98.00%}, 2) बोचरे मयुरी. 96.8 % 3) मदन सुष्मिता. 95.0 % घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे संस्थेचे मा.उपाध्यक्ष आकाश बालासाहेब माधसवाड यांच्या हस्ते तिचा पालकसमवेत पुष गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Global English School.SSC Result 2020. 💯%1st Batch of Global English School. Trusts Vice President shri Akash Madhaswad ...
30/07/2020

Global English School.
SSC Result 2020. 💯%
1st Batch of Global English School. Trusts Vice President shri Akash Madhaswad congratulated for their brilliant success.
1) Mandharne Nikita 89.2 %
2) Rathod Ritesh 88.60 %
3) Jondhale Rakhi 86.8 %.

29/07/2020

SCC 2020 Result Update.
Global English School 100 %
Priyadrahsini Vidyasankul (Self finance) 100 %
Priyadrahsini Vidyasankul (Secondary) 98.59 %

Avishkar 2020....!
08/02/2020

Avishkar 2020....!

प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्ट संचालित , प्रियदर्शिनी विद्यासंकुल , नांदेड. काल दिनांक २१ सप्टेंबर २०१९ रोजी शाळेतील विद्य...
22/09/2019

प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्ट संचालित ,
प्रियदर्शिनी विद्यासंकुल , नांदेड.
काल दिनांक २१ सप्टेंबर २०१९ रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना क्षेत्रभेट-२०१९ या उपक्रमांतर्गत नांदेड उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपनी 'सुरज सुप्रीम गोल्ड ' पीयूसी येथे पाईप व पत्रे कशी बनविले जातात .तसेच त्रिधारा वॉटर टॅंक येथे प्लास्टिकची वॉटर टॅंक कशी बनविली जाते याची प्रात्यक्षिकासह माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली . या आनंद व हर्षोत्सवाची बोलकी छायाचित्रे संस्थेचे मा.उपाध्यक्ष श्री.आकाश मादसवाड यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रभेट-२०१९ हा उपक्रम संपन्न झाला.

प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्ट संचलित प्रिदर्शिनी विद्यासंकुल ( स्वयंअर्थसाहाय्यित विभाग) नांदेड दिनांक २७. ७. २०१९ रोजी श...
28/07/2019

प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्ट संचलित
प्रिदर्शिनी विद्यासंकुल ( स्वयंअर्थसाहाय्यित विभाग) नांदेड
दिनांक २७. ७. २०१९ रोजी शाळेत शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च -२०१९मध्ये घवघवीत व गौरवास्पद यश संपादन करून शाळेचा गौरव वाढविणाऱ्या यशवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व सत्कार कार्यक्रमात संस्थेचे मा.उपाध्यक्ष श्री आकाश माधसवाड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प स्वीकारताना गुणवंत विद्यार्थी व पालक .तसेच आपले मनोगत सांगताना गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक .

प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्ट संचलित , प्रिर्यदर्शीनी विद्यासंकुल (स्वयं अर्थसहाय्यित विभाग )दिनांक १९.७.२०१९ रोजी शाळेत ...
22/07/2019

प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्ट संचलित ,
प्रिर्यदर्शीनी विद्यासंकुल (स्वयं अर्थसहाय्यित विभाग )
दिनांक १९.७.२०१९ रोजी शाळेत भारतीय लोकशाही पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावताना वर्ग ५ वा (ब) ते १० वा (ब) शाळेतील विद्यार्थी तसेच मतदान अधिकारी म्हणून कार्य करताना वर्ग १० वीतील विद्यार्थी .

Global English SchoolScholarships parents teachers meeting.
21/07/2019

Global English School
Scholarships parents teachers meeting.

प्रियदर्शिनी विद्यासंकुल (स्वयअर्थसहाय्यित) नांदेड या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्ज...
14/07/2019

प्रियदर्शिनी विद्यासंकुल (स्वयअर्थसहाय्यित) नांदेड या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी स्पर्धात्मक युगात शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्व या संदर्भात पालक सभा दिनांक १४/७/२०१९ रविवार रोजी सकाळी ८:३० वाजता आयोजित करण्यात आली होती.

प्रियदर्शिनी विद्यासंकुल ( मा )यशाची उज्वल परंपरा राखत ९१.४७ % निकाल. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे व विशेष प्राविण्य प्र...
08/06/2019

प्रियदर्शिनी विद्यासंकुल ( मा )
यशाची उज्वल परंपरा राखत ९१.४७ % निकाल. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे व विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंताचे हार्दिक अभिनंदन. विशेष प्राविण्य प्राप्त ३२ व प्रथम श्रेणीत ५१ विद्यार्थी उत्तीर्ण. प्रतिक नंदकिशोर झाडे ९३.०० % घेऊन शाळे मधून प्रथम.

Address

Priyadarshini Memorial Trust, Near Airport, Opp MGM College Of Engineering
Nanded
431605

Opening Hours

Monday 7:30am - 5:30pm
Tuesday 7:30am - 5:30pm
Wednesday 7:30am - 5:30pm
Thursday 7:30am - 5:30pm
Friday 7:30am - 5:30pm
Saturday 7:30am - 5:30pm

Telephone

+912462220066

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priyadarshini Memorial Trust,Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Priyadarshini Memorial Trust,Nanded:

Shortcuts

Share

Category