16/09/2025
Do the practice at your best level
It is for only to promote e-education
16/09/2025
Do the practice at your best level
19/09/2024
Figures of Speech ! Part - 1, Useful for Std. 8th, 9th & 10th Students ! Figures of Speech ! Part - 1, Useful for Std. 8th, 9th & 10th Students !Share Market, Money Earning, English & Jokes ! Channel. Mr.Yallappa Mahadeo Waghmare,...
20/07/2020
10th English kruti patrika 1 - Answer sheet SSC,SSC exam, SSC Time table, SSC board exam, SSC result, 10th paper, 10th result, SSC syllabus, How to solve english paper, SSC exam2019,How to solve paper,...
आज दि. ९.५.२०२० रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत शिक्षण आयुक्त मा. विशाल सोळंकी, scert चे संचालक मा दिनकर पाटील, युनिसेफ च्या मा उमा मॅडम व उपसंचालक मा विकास गरड यांनी राज्यातील सर्व शिक्षण अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख सुमारे ४ हजार अधिकारी यांची zoom वर वेबिनार मिटिंग घेतली.
महत्त्वाचे मुद्दे-
१) शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल हे अनिश्चित
२) शिक्षकांनी सर्व पालक व विद्यार्थी यांचे whats app ग्रुप करावेत.
३) आॅनलाईन शिक्षण ही नवी संकल्पना रुजते आहे.
४) शिक्षकांनी तंत्रज्ञानात परिपूर्ण असेने गरजेचे.
५) दिक्षा अॅपचा परिपूर्ण वापर विद्यार्थी व पालकांपर्यत आवश्यक.
६) शिक्षकांनी पालक विद्यार्थी यांचेशी फोन किंवा what's app द्वारे सतत संपर्कात राहणे गरजेचे.
७) पाठ्यपुस्तके वेळेवर वितरीत होतील.
८) येथून पुढे प्रशिक्षणे व मिटिंग आॅनलाईन होतील.
९) शिक्षण क्षेत्रात बदलाचे आव्हान आहे.
१०) हे शैक्षणिक वर्ष त्यांची नांदी ठरेल.
११) सरलवर सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्वरीत भरावेत.
१२) ज्यांना संगणक किंवा विविध अॅप हाताळता येत नाहीत त्यांनी या सुट्टीचा सकारात्मक उपयोग करून शिकावे.
१३) आपल्या कामाचा कृती आराखडा तयार करण्यात यावा.
१४) नवीन भरती व पदोन्नती बंद केल्याने कामाचा ताण वाढेल, त्यासाठी तंत्रज्ञान वापर गरजेचा.
१४)पुढील बेबिनार मिटिंग 14, 21, व 28 तारखेस होईल.
05/02/2020
🔰Adjectives + Prepositions: Of🔰
👉🏻Afraid of
👉🏻Ashamed of
👉🏻Aware of
👉🏻Capable of
👉🏻Certain of
👉🏻Conscious of
👉🏻Envious of
👉🏻Independent of
👉🏻Jealous of
👉🏻Proud of
👉🏻Silly of
👉🏻Typical of
✍🏻Adjectives and Prepositions: FOR
👉🏻Eager for
👉🏻Eligible for
👉🏻Famous for
👉🏻Grateful for
👉🏻Notorious for
👉🏻Prepared for
👉🏻Ready for
👉🏻Renowned for
👉🏻Responsible for
👉🏻Respected for
👉🏻Suitable for
👉🏻Thankful for
✍🏻Adjectives + Prepositions: WITH
👉🏻Associated with
👉🏻Bored with
👉🏻Blessed with
👉🏻Confronted with
👉🏻Crowded with
👉🏻Delighted with
👉🏻Disappointed with
👉🏻Fed up with
👉🏻Familiar with
👉🏻Pleased with
👉🏻Popular with
👉🏻Satisfied with
✍🏻Adjectives and Prepositions: TO
👉🏻Attracted to
👉🏻Accustomed to
👉🏻Addicted to
👉🏻Allergic to
👉🏻Indifferent to
👉🏻Kind to
👉🏻Married to
👉🏻Receptive to
👉🏻Related to
👉🏻Similar to
👉🏻Superior to
👉🏻Unfriendly to
✍🏻Adjectives + Prepositions: ABOUT
👉🏻Angry about
👉🏻Anxious about
👉🏻Enthusiastic about
👉🏻Excited about
👉🏻Furious about
👉🏻Happy about
👉🏻Nervous about
👉🏻Pessimistic about
👉🏻Sad about
👉🏻Serious about
👉🏻Upset about
👉🏻Worried about
✍🏻Adjectives and Prepositions: IN
👉🏻Comfortable in
👉🏻Connected in
👉🏻Disappointed in
👉🏻Experienced in
👉🏻Interested in
👉🏻Polite/impolite in
👉🏻Present in
👉🏻Skilled in
👉🏻Slow in
👉🏻Successful in
👉🏻Talented in
✍🏻Adjectives + Prepositions: BY
👉🏻Amazed by
👉🏻Delighted by
👉🏻Disturbed by
👉🏻Excited by
👉🏻Fascinated by
👉🏻Impressed by
👉🏻Inspired by
👉🏻Astonished by
👉🏻Shocked by
👉🏻Surprised by
✍🏻Adjective Preposition Combinations: AT
👉🏻Amazed at
👉🏻Angry at
👉🏻Annoyed at
👉🏻Awful at
👉🏻Bad at
👉🏻Brilliant at
👉🏻Clever at
👉🏻Delighted at
👉🏻Disappointed at
👉🏻Excellent at
👉🏻Excited at
👉🏻Good at
👉🏻Hopeless at
👉🏻Mad at
👉🏻Present at
👉🏻Skilled at
👉🏻Successful at
👉🏻Surprised at
👉🏻Terrible at
👉🏻Slow at
👉🏻Lucky at
✍🏻Adjectives and Prepositions: FROM
👉🏻Made from
👉🏻Different from
👉🏻Safe from
👉🏻Absent from
👉🏻Free from
✍🏻Adjectives + Prepositions: ON
👉🏻Keen on
👉🏻Based on
🇦🇩🇭🇦🇷
🇫🇴🇺🇳🇩🇦🇹🇮🇴🇳
*PAGE-19*
*To do*=करणे
do - did - done यांचा मूळ अर्थ बाजूला ठेवा.
*do* या शब्दाचा (क्रियापदाचा) अर्थ आपणास माहित आहे.
*do*=करतो.
खाली दिलेल्या प्रश्नांसंबंधी *do* या शब्दाचा करणे हा अर्थ काढू नये.
*do हा शब्द सहाय्य करतो.प्रश्न तयार करण्यासाठी मदत करतो.*
--------------------------------------------------------------------------------
पाठांतर क्र.15
1)Do I go? मी जातो का?
2)Do we go? आम्ही जातो का?
3)Do you go? तू जातो का?
4)Do you go? तुम्ही जाता का?
5)Does he go? तो जातो का?
6)Does she go?ती जाते का?
7)Does it go? ते जाते का?
8)Do they go? त्या जातात का?
----------------------------------------
*येथे He,She,It च्या ठिकाणी प्रश्न विचारतानाच does आहे.त्यामुळे go चे goes नको.तसे कधीच होणार नाही.*
----------------------------------------
*simple present tense sentences*
*शेकडो प्रश्न तयार करा.*
*1)He bends iron rod.*
तो लोखंडी सळी वाकवतो.
*Does he bend iron rod?*
तो लोखंडी सळी वाकवतो का?
*1)He bends that iron rod.*
तो ती लोखंडी सळी वाकवतो.
*Does he bend that iron rod?*
तो ती लोखंडी सळी वाकवतो का?
----------------------------------------
*2)You see new film.*
तू नवीन सिनेमा पाहतो.
*Do you see new film?*
तू नवीन सिनेमा पाहतो का?
*3)She ties a big knot.*
ती मोठी गाठ बांधते.
*Does she tie a big knot?*
ती मोठी गाठ बांधते का?
*4)I pay food bill.*
मी खायचे पैसे भरतो.
*Do I pay food bill?*
मी खायचे पैसे भरतो का?
*5)She cuts tomatto.*
ती टोमॅटो कापते.
*Does she cut tomatto?*
ती टोमॅटो कापते का?
*6)I meet the Indian team.*
मी भारतीय संघाला भेटतो.
*Do I meet the Indian team?*
मी भारतीय संघाला भेटतो का?
*7)He drinks tea daily.*
तो चहा रोज पितो.
*Does he drink tea daily?*
तो चहा रोज पितो का?
*8)I dig a deep pit.*
मी खोल खड्डा खोदतो.
*Do I dig deep pit?*
मी खोल खड्डा खोदतो का?
*9)He counts the stars.*
तो तारे मोजतो.
*Does he count the stars?*
तो तारे मोजतो का?
*10)You spray the water.*
तू पाणी फवारतो.
*Do you spray the water?*
तू पाणी फवारतो का?
*11)I eat a red apple.*
मी लाल सफरचंद खातो.
*Do I eat a red apple?*
मी लाल सफरचंद खातो का?
*12)You give free food.*
तू फूकट अन्न देतो.
*Do you give free food?*
तू फुकट अन्न देतो का?
*13)We run very fast.*
आम्ही फार जलद धावतो.
*Do we run very fast?*
आम्ही फार जलद धावतो का?
*14)The elephant shakes the tree.*
हत्ती झाड हलवतो.
*Does elephant shake the tree?*
हत्ती झाड हलवतो का?
*15)He crushes the seeds.*
तो बियाणे चिरडतो
*Does he crush the seeds?*
तो बियाणे चिरडतो का?
*16)You ring the bell.*
तू बेल वाजवतो.
*Do you ring the bell?*
तू बेल वाजवतो का?
*17)He lends cash.*
तो पैसे उसने देतो.
*Does he lend cash?*
तो पैसे उसने देतो का?
*18)Dog runs very fast.*
कुत्रा फार जलद धावतो.
*Does dog run very fast?*
कुत्रा फार जलद धावतो का?
*19)Dogs run very fast.*
कुत्रे फार जलद धावतात.
*Do dogs run very fast?*
कुत्रे फार जलद धावतात का?
*20)He puts the notebooks.*
तो वह्या ठेवतो.
*Does he put the notebooks?*
तो वह्या ठेवतो का?
*21)Ashok puts the notebooks on the table.*
अशोक टेबलवर वह्या ठेवतो.
*Does Ashok put the notebooks on the table?*
अशोक टेबलवर वह्या ठेवतो का?
*22)He frowns a lot.*
तो खूप रागावतो.
*Does he frown a lot?*
तो खूप रागावतो का?
*23)She sings Marathi songs well.*
ती मराठी गाणे छान गाते.
*Does she sing Marathi songs well?*
ती मराठी गाणे छान गाते का?
----------------------------------------
*या वाक्यांचे निरिक्षण करा.*
*24)I go.*
मी जातो.
*Do I go?*
मी जातो का?
*24)I go to school.*
मी शाळेत जातो.
*Do I go to school?*
मी शाळेत जातो का?
*25)I go to school everyday.*
मी रोज शाळेत जातो.
*Do I go to school everyday?*
मी रोज शाळेत जातो का?
*26)I go to school everyday with my sister.*
मी रोज माझ्या बहिणीबरोबर शाळेत जातो.
*Do I go to school everyday with my sister?*
मी रोज माझ्या बहिणीबरोबर शाळेत जातो का?
*27)I go to school everyday with my sister by cycle.*
मी रोज माझ्या बहिणीबरोबर सायकलने शाळेत जातो.
*Do I go to school everyday with my sister by cycle?*
मी रोज माझ्या बहिणीबरोबर सायकलने शाळेत जातो का?
💫🇯🇦🇾🇸🇭🇷🇪🇪
*☄🇳🇦🇳🇩लाल पाडवी*
नवापाडा(ब्रा.)ता.साक्री जि.धुळे
*दैनंदिन 70 "इंग्रजी सुविचार " मराठी अर्थासहीत.*
*1. Knowledge is power.* (ज्ञान ही खरी शक्ती आहे.)
*2. Work is worship.* (कर्म हीच पूजा आहे.)
*3. Health is wealth.* (चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.)
*4. Time is money.* (वेळ मूल्यवान आहे,त्याचा योग्य वापर करा.)
*5. Haste makes waste.* (घाईने कामात चुका होतात.)
*6. Character is destiny.* (माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.)
*7. Exuberance is Beauty.* (चेहऱ्यावरील उत्साह/प्रसन्नता ही खरी सुंदरता होय.)
*8. Practice makes man perfect.* (सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते.)
*9. Confidence is a key to success.* (आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.)
*10. Sound mind in sound body.* (निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.)
*11. Experience is the best teacher.* (अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.)
*12. Never have a resistance to change.* (चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये.)
*13. No pains, no gains.* (त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही.)
*14. Hope is walking dream.* (आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे.)
*15. Charity begins at home.* (सेवाभाव/परोपकाराची सुरुवात घरापासून होते.)
*16. Fortune favours the brave.* (धाडसी लोकांना नशीबही साथ देते./चालणाऱ्याचे नशीबही चालते.)
*17. Well beginning is the half done.* (चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे.)
*18. Positive attitude creates positive peoples.* (सकारात्मक विचार सकारात्मक लोकांची/समाजाची निर्मिती करते.)
*19. Good things happens to good peoples.* (चागल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात.)
*20. To teach is to learn twice.* (दुसऱ्याला एखादी गोष्ट समजून सांगणे हे ती गोष्ट दोनदा शिकण्यासारखे आहे.)
*21. No wisdoms like silence.* (शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही.)
*22. Difficulty is a severe instructor.* (आलेली समस्या खूप चांगली प्रशिक्षक असते./आलेली समस्या खूप सारे शिकवून जाते.)
*23. Good luck never comes late.* (चांगले नशीब कधीच उशीरा येत नाही.)
*24. Delay in justice is injustice.* (उशीरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो.)
*25. Actions speaks louder than words.* (कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते.)
*26. Progress is the law of life.* (पुढे चालत राहणे हाच जीवनाचा नियम आहे./चलना जीनेका नाम है।)
*27. A good deed is never lost.* (चांगले कार्य कधीच वाया/विसरले जात नाही.)
*28. Failure is the first step of success.* (अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.)
*29. More you struggle, more you become strong.* (तुम्ही जेवढा अधीक संघर्ष करता, तेवढे तुम्ही अधीक मजबूत/कनखर बनता.)
*30. Every man is the creature of his own fortune.* (प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे.)
*31. Good handwriting is the mirror of good learning.* (चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे.)
*32. Slow but steady can win the race.* (हळूवार पण सातत्याने तुम्ही प्रगती केली तर तुम्ही जिंकू शकता.)
*33. A friend in neef is a friend indeed.* (गरजेच्या वेळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र.)
*34. Where there is will there is way.* (ईच्छा असेल तिथे मार्ग असतो.)
*35. Change your thought and you will change your world.* (तुमचे विचार बदलवा आणि तुमचे जग आपोआप बदलेल.)
*36. A journey of thousand miles begins with a first step.* (हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो.)
*37. He that burns most, shines most.* (जो जास्त जळतो, तोच जास्त चमकतो.)
*38. Patience is a plaster for all sores.* (संयम/सबुरी हा सर्व दुःखावरील इलाज आहे.)
*39. He who makes no mistakes makes nothing.* (जे कधीच चुकत नाही ते सहसा काहीच करत नाही.)
*40. The pen is mightier than sword.* (लेखनी ही तलवारी पेक्षा श्रेष्ठ आहे.)
*41. He who moves not forward goes backward.* (जे पुढे जात नाही ते मागे ढकलले जातात.)
*42. If you act to be happy, you will be happy.* (जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.)
*43. A positive attitude can overcome a negative situation.* (सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते.)
*44. The roots of education are bitter but the fruit is sweet.* (शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ गोड असते.)
*45. Hard times are the moments of reflection.* (कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.)
*46. Your best teacher is your last mistake.* (तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.)
*47. I listened and I forgot, I watched and I remembered, I do and I understand.* (मी ऐकलो आणि विसरलो, मी पाहीले आणि माझ्या लक्षात राहले, मी करून पाहले आणी मला समजले.)
*48. Every success has a trails of failure behind it.* (प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते.)
*49. Be concern with action only not with its result.* (आपले कार्य करत रहा त्याच्या फळाचा विचार करू नका.)
*50. Every day may not be good but there is something in every day.* (प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच.)
*51. The only time you fail is when you fall down and stay there.* (तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थाबता.)
*52. Hope is the affirmation of positive thought.* (आशावाद हा सकारात्मक विचाराचे प्रतिक आहे.)
*53. The life without goal is life without meaning.* (ध्येयाविणा जीवन निरर्थक आहे.)
*54. It's not how long, but how well, we live.* (किती काळ जगला यापेक्षा किती चांगले जगलात याला महत्त्व आहे.)
*55. The darkest hour is before the dawn.* (कुट्ट अंधाराची वेळ सुर्योदया पुर्विची असते./अपयशाच्या कुट्ट अंधारानंतर यशाची पहाट होते.)
*56. The brave die once, cowards many times.* (शूर लोक एकदाच मरतात, भ्याड लोक प्रत्येक क्षणी मरत जगतात.)
*57. The great artist is simplifier.* (महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो.)
*58. It is not work that kills but worry.* (कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो.)
*59. None but the brave deserves the fair.* (शूर लोकच न्याय मिळवण्यास पात्र ठरतात.)
*60. Desire is the very essence of man.* (अभिलाषा/ईच्छा हाच मनुष्य जीवनाचा सार/तत्वगुण आहे.)
*61. Hearing brings wisdom, speaking repentance.* (ऐकल्यामुळे ज्ञान/बुद्धीमत्ता मिळते, बोलण्यामुळे पश्चाताप.)
*62. Prayer is the voice of faith.* (प्रार्थना ही श्रद्धेचा आवाज आहे./प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आवाज.)
*63. Whatever you cannot understand, you cannot possess.* (जो आप समझ नहीं सकते, वो आप कभी हासिल नहीं कर सकते.)
*64. United we stand, divided we fall.* (एकत्र असल्यास आपण प्रतिकार करू शकतो, वेगळे झाल्यास आपण नमविले जातो.)
*65. Character is simply a habit long continued.* (तुमच्या दीर्घ/चालत आलेल्या सवयींतून तुमचे चारित्र्य घडते.)
*66. True wealth is celebrating the present moment.* (आत्ताची वेळ साजरी करता येणे ही खरी संपत्ती आहे./आनंदी मन हा माणसाचा खरा खजिना आहे.)
*67. Imperfect action is better than perfect inaction.* (परिपक्व निष्क्रियतेपेक्षा, अपरिपक्व कृती कधीही चांगली./मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले.)
*68. Instead of cursing the darkness, be the one to light a candle.* (परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.)
*69. Happines is found in your heart, not in your circumstances.* (आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत/सभोवतालच्या परिस्थितीत नसतो.)
*70. You only lose when you give up.* (तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.)