12/11/2021
Cafe Frespresso या नवीन सुरु होणाऱ्या पिझ्झा, fast-food सेंटर साठी 18 ते 25 वर्ष वयोगटातील मुलांची आवश्यकता आहे. जितके तरुण आहात तितकी पगार जास्त.
इच्छुकांनी त्वरित संपर्क करावा
स्थान-
श्री कॉम्प्युटर्स, कैलास नगर, नांदेड
Interview रोज दुपारी 12 ते 2
संपर्कः
संगणक तज्ञ श्री पुरोहित सर
8308502590