17/09/2026
V. राधा समितीसमोर सरळसेवा विद्यार्थ्यांचा मुद्दा! | MPSC Pattern सुधारणा बाबत निवेदन
Description:
आज V. राधा समितीसमोर सरळसेवा भरतीतील MPSC Pattern संदर्भातील विद्यार्थ्यांच्या अडचणी व आवश्यक सुधारणा याबाबत मुद्दा मांडला.
सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न स्पष्टपणे समितीसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला.
MaharashtraBharti StudentsVoice CompetitiveExams MPSCStudents सरळसेवा सरळसेवाभरती MaharashtraStudents Balabhaiya