28/05/2026
#गुरुदर्शन👑🙏
#गुरूशिष्य च नातच अस आहे की शब्दात व्यक्त करता येत नाही,ते अनुभव केल्या शिवाय कळत नाही,गुरुच ज्ञान ऐकल्याशिवाय आपला दिवस जात नाही,
#साधना+ #सेवा+ #सत्संग= वेळो वेळी करून घेणारे,आणि देणारे तेच आहेत,त्या मुळे मी बिनधास्त आनंदी_जीवन_जगतआहे, त्यांच्या कृपणे सगळं सहज आणि आनंदी आहे,अशीच माझ्या वर कृपादृष्टी आहे.✍️🙏
artoflivinginternationalcenter
sanatandharma
shivshakti mahakal GurudevSriSriRaviShankar