Shine Star Abacus Academy

Shine Star Abacus Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shine Star Abacus Academy, School, Baba nagar, Nanded.

Permanently closed.
31/08/2021
विद्यार्थ्यांना API Vijay Jadhav sir यांच्या हस्ते प्रमाणपत्र   वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शु...
11/07/2021

विद्यार्थ्यांना API Vijay Jadhav sir यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा

स्पर्धेच्या युगात आपले मुलं मागे तर नाहीत ना?
21/02/2021

स्पर्धेच्या युगात आपले मुलं मागे तर नाहीत ना?

दि. १५ फेब्रूवार २०२१ नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत नांदेड शहरातील अभिज्ञा गजभारे आणि अनुष्का नरवाडे या विद्यार्थिनीचे घव घव...
15/02/2021

दि. १५ फेब्रूवार २०२१

नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत नांदेड शहरातील अभिज्ञा गजभारे आणि अनुष्का नरवाडे या विद्यार्थिनीचे घव घवीत यश

नांदेड शहरातील जी चॅम्प अबॅकस ची विद्यार्थिनी अभिज्ञा गजभारे हि नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत ज्युनियर लेवल मधून आणि लेवल एक मधून अनुष्का नरवाडे ह्या दोन्ही विद्यार्थिनी दुसर्या क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या आहेत. हि स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने दि. २७ जानेवारी २०२१ रोजी संपन्न झाली. त्यात ज्यू. लेवल अबॅकस मध्ये अभिज्ञा गजभारे या विद्यार्थिनीस ९९ टक्के गुण मिळाले तर अनुष्का नरवाडे या विद्यार्थिनीस लेवल एक मधून ९९ टक्के गुण मिळाले. या दोन्ही विद्यार्थिनींचे सर्व स्थरातून कौत होत असून. कोणतेही गणित क्षणार्धात सोडवण्याची पद्धत असलेल्या अबॅकस मध्ये यश संपादन केल्याबद्दल रझाकार चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक ज्यांनी आपल्या लेखणीतून कोती सारखा चित्रपट निर्माण केला असे राजेश दुर्गे आणि शाईन स्टार जी चॅम्प अबॅकस, नांदेडचे शिक्षिका पूजा जोशी, रंगकर्मी दिनेश कवडे यांच्या हास्ते विजेत्यांचा व विद्यार्थ्यांचे आई वडील कुणाल गजभारे, सुमेधा गजभारे,राजरत्न नरवाडे, आश्विनी नरवाडे यांचा गौरव करण्यात आला. लवकरच या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.

15/02/2021

नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत शाईन स्टार जी चॅम्प अबॅकस अकादमीचे यश ...

Address

Baba Nagar
Nanded
431602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shine Star Abacus Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shine Star Abacus Academy:

Shortcuts

Share

Category