Dr. Wathore Biology Classes

Dr. Wathore Biology Classes In our Campus we teach Mathematics, Biology, Chemistry, Physics and English here from experts.

आमचे स्नेही डॉ डी लक्ष्मण सर व डॉ अविनाश वडजे सर यांची महाराष्ट्र राज्य निमा शाखेत निवड झाल्या बद्दल पुढील कार्यास कोटी ...
19/04/2023

आमचे स्नेही डॉ डी लक्ष्मण सर व डॉ अविनाश वडजे सर यांची महाराष्ट्र राज्य निमा शाखेत निवड झाल्या बद्दल पुढील कार्यास कोटी कोटी शुभेच्छा..
Dr. Wathore Biology Classes

18/04/2023

The main function of the lungs is the process of gas exchange called respiration (breathing). They are spongy organs filled with air located on either side of the chest. By breathing, oxygen enters our lungs and blood. There it is metabolised producing a waste of carbon dioxide.
Dr. Wathore Biology Classes

जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका.या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे, अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे.लक्षात...
14/04/2023

जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका.
या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे, अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे.
लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.... डॉ बाबासाहेब आंबेडकर.
Dr. Wathore Biology Classes

डॉ बाबासाहेब आंबेडकर - यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.. 🙏🏻🙏🏻Dr. Wathore Biology Classes
14/04/2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर - यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.. 🙏🏻🙏🏻
Dr. Wathore Biology Classes

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी पाहिले, भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारे एक महान क्रांतिसूर्य महात्मा ज्य...
11/04/2023

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी पाहिले, भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारे एक महान क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.
Dr. Wathore Biology Classes

04/04/2023

Dr. Wathore Biology Classes

Practical knowledge can often lead to a deeper understanding of a concept through the act of doing and personal experien...
29/03/2023

Practical knowledge can often lead to a deeper understanding of a concept through the act of doing and personal experience.
Dr. Wathore Biology Classes

Practical knowledge can often lead to a deeper understanding of a concept through the act of doing and personal experience.

आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा  शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगल.....Dr. Wathore Biol...
24/03/2023

आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा
शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगल.....
Dr. Wathore Biology Classes

नवीन पल्लवी वृषलतांची,नवीन आशा नववर्षाची,चंद्रकोरही नवीन दिसते,नवीन घडी ही आनंदाची. #मराठी_नववर्षाच्या_सर्व_जनतेस_हार्दि...
21/03/2023

नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची.
#मराठी_नववर्षाच्या_सर्व_जनतेस_हार्दिक_शुभेच्छा
Dr. Wathore Biology Classes

Address

Shyam Nagar, Near Women's Hospital, Yashvant Collage Road
Nanded
431602

Opening Hours

Monday 6am - 12pm
3pm - 6pm
Tuesday 6am - 12pm
3pm - 6pm
Wednesday 6am - 12pm
3pm - 6pm
Thursday 6am - 12pm
3pm - 6pm
Friday 6am - 12pm
3pm - 6pm
Saturday 6am - 12pm
3pm - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Wathore Biology Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share