Jijau Dnyan Mandir English school , Mukhed

Jijau Dnyan Mandir English school , Mukhed Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jijau Dnyan Mandir English school , Mukhed, School, Jijau Nagar Latur Road, Mukhed Dist. Nanded, Nanded.

"सस्नेह नमस्कार"आनंदमयी, उत्साही, मंगलमय दीपावली पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🙏    ...
12/11/2023

"सस्नेह नमस्कार"

आनंदमयी, उत्साही, मंगलमय दीपावली पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🙏
ही दीपावली आपणांस,आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची, भरभराटीची, प्रगतीची, व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी मनोकामना !!!
卐 शुभ दिपावली 卐
🪔🪔🪔🪔🪔
🙏 शुभेच्छुक:- जिजाऊ ज्ञानमंदिर परिवार, मुखेड🙏

जिजाऊ ज्ञानमंदिर, मुखेड येथे पारंपारिक बैलपोळा उत्साहात साजरा...
15/09/2023

जिजाऊ ज्ञानमंदिर, मुखेड येथे पारंपारिक बैलपोळा उत्साहात साजरा...

विद्यार्थ्यांनी घेतला बैलपोळ्याचा आनंद

जिजाऊ ज्ञानमंदिर मुखेड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा... भव्य तिरंगा रॅलीने जिंकली मुखेडकरांची मने....
17/08/2023

जिजाऊ ज्ञानमंदिर मुखेड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा...
भव्य तिरंगा रॅलीने जिंकली मुखेडकरांची मने....

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !स्कॉलरशीप परीक्षा २०२२ मध्ये घवघवीत यश मिळविल्याबद्दल जिजाऊ ज्ञानमंदिर मुखेड चे यशस्वी गुणव...
06/01/2023

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !
स्कॉलरशीप परीक्षा २०२२ मध्ये घवघवीत यश मिळविल्याबद्दल जिजाऊ ज्ञानमंदिर मुखेड चे यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन !
👉🏻 शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या 9 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत (स्कॉलरशिपधारक)...
👉🏻 नक्षत्र पवार
👉🏻 सोमेश वडजे
👉🏻 संकेत बर्मे
👉🏻 कु. खुशी नागेश्वर
💐💐💐💐💐💐💐💐👌👌👍👍👍💐💐💐💐
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे खुप खुप अभिनंदन....💐💐💐🙏🙏💐💐👌👌🥇🥈🥉🏅

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ: |निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा || आपणास गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
31/08/2022

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ: |
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

आपणास गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! श्री गणेशाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख, समृद्धी, ऐश्वर्य येवो हीच श्री गणरायाकडे प्रार्थना !❤️🙏💐

26/02/2020
Celebrate Green  Vegetables Day in our Jijau Dnyan Mandir Mukhed .......!
19/12/2019

Celebrate Green Vegetables Day in our Jijau Dnyan Mandir Mukhed .......!

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभि...
02/10/2019

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....💐💐🙏🙏

5 September "Teachers Day " celebrate in Jijau Dnyan Mandir Mukhed
05/09/2019

5 September "Teachers Day " celebrate in Jijau Dnyan Mandir Mukhed

Address

Jijau Nagar Latur Road, Mukhed Dist. Nanded
Nanded

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+917588525496

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijau Dnyan Mandir English school , Mukhed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Jijau Dnyan Mandir English school , Mukhed:

Shortcuts

Share

Category