Dr.Panjab Chavan,Nanded

Dr.Panjab Chavan,Nanded

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.Panjab Chavan,Nanded, Education Website, Nanded.

Photos from Dr.Panjab Chavan,Nanded's post 18/09/2022

हैदराबाद मुक्ती संग्रामदिन कार्यक्रम 17 सप्टेंबर 2022

Photos from Dr.Panjab Chavan,Nanded's post 11/06/2022

Birthday celebration 10 jun

Photos from Dr.Panjab Chavan,Nanded's post 06/06/2022

माझ्या या स्नेही मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शिवशुभेच्छा.💐💐मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.अर्जुनराव तनपुरे,संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हा अध्यक्ष भगवान कदम, माझे सहकारी डॉ जे टी जाधव,मित्रवर्य डॉ बाजीराव वडवळे, डॉ नीलकंठ पाटील,डॉ रज्जाक कासार,डॉमनोजकुमार सोमवंशी, वर्गमित्र अनिल दस्तुरकर, श्री राजीव पाटील,डॉ नामदेव जाधव,श्री झामके या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐

Photos from Dr.Panjab Chavan,Nanded's post 30/05/2022
Photos from Dr.Panjab Chavan,Nanded's post 30/05/2022

मान्यवर प्राध्यापक मित्रांची भेट पुस्तक देऊन सत्कार

Photos from Dr.Panjab Chavan,Nanded's post 28/03/2022

राष्ट्रीय सेवा योजना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि दिगंबरराव बिंदू महाविद्यालय,भोकर आयोजित जिल्हास्तरीय युवक युवती नेतृत्व विकास शिबीर समारोप कार्यक्रम दि 24 मार्च 2022 .

Photos from Dr.Panjab Chavan,Nanded's post 28/03/2022

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर मौजे नागापूर ता.भोकर येथे दि 25 मार्च ते 31 मार्च उदघाटन कार्यक्रम.

04/03/2022

माझ्या माजी विद्यार्थ्यांना नम्रपणे आवाहन करतो की आपण आपली माझ्या महाविद्यालयाबाबतची 500 शब्दात मनोगत आणि आपला फोटो ,ई-मेल ,फोन नंबर सह 9405384251 या व्हॅट सॅप नंबरवर पाठवून द्या आम्ही त्याचे इ बुक काढत आहोत आपली माहिती सर्वांसाठी उपयोगी असेल.

Want your school to be the top-listed School/college in Nanded?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Nanded