GIRI Chemistry Classes,Nanded

GIRI Chemistry Classes,Nanded NEET,JEE,CET AND STATE BOARD COACHING FACILITIES..

या वर्षी NEET Repeater विद्यार्थ्यांसाठी आम्ही गिरी पीसीएमबी क्लासेस नांदेड येथे एक "सुपर स्पेशल – Super 30 VIP Batch" स...
28/06/2025

या वर्षी NEET Repeater विद्यार्थ्यांसाठी आम्ही गिरी पीसीएमबी क्लासेस नांदेड येथे एक "सुपर स्पेशल – Super 30 VIP Batch" सुरू करत आहोत.

🔴 या बॅचची खास वैशिष्ट्ये: ▪️ फक्त 30 निवडक विद्यार्थी – प्रत्येकाला खास लक्ष
▪️ रोज 10 तास अभ्यास + टेस्ट प्रॅक्टिस
▪️ रोज शिकवले त्यावर लगेच टेस्ट (Study+Test Model)
▪️ AC आणि डिजिटल हॉल – तणावमुक्त वातावरण
▪️ Digital Boards आणि Live Analysis
▪️ NEET Expert Faculty (20-25 वर्षांचा अनुभव)
▪️ गिरी सर स्वतः या बॅचेसना मार्गदर्शन करतील
▪️ अभ्यासावर लक्ष ठेवण्यासाठी मजबूत मॅनेजमेंट टीम

💪 यावर्षी आम्ही मोठ्या बॅचेस न घेता, फक्त ही एकच बॅच पूर्ण ताकदीनिशी चालवणार आहोत – Super 30 मुलांचं Future रिचार्ज करण्याचा आमचा मानस आहे.

🩺 म्हणून आपणास विनंती आहे: आपल्या परिचयातील NEET Repeat करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि डॉक्टर मित्रांपर्यंत हा मेसेज जरूर पोहोचवा....

धन्यवाद!
गिरी पीसीएमबी क्लासेस, नांदेड
📞 WhatsApp Number for Registration #7972539909

23/06/2025
अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर  वर Hi पाठवा... #70581 56097
21/05/2025

अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर Hi पाठवा... #70581 56097

🎯 CET ची सुरुवात अकरावीतूनच!नांदेडमध्ये CET ची अभ्यासपूर्ण तयारी फक्त आणि फक्त गिरी पीसीएमबी क्लासेस मध्येच होते!📚 CET आ...
13/05/2025

🎯 CET ची सुरुवात अकरावीतूनच!
नांदेडमध्ये CET ची अभ्यासपूर्ण तयारी फक्त आणि फक्त गिरी पीसीएमबी क्लासेस मध्येच होते!

📚 CET आणि JEE या दोन्ही परीक्षा वेगळ्या आहेत.
📌 CET साठी स्टेट बोर्डचा सिलॅबस महत्त्वाचा आहे
📌 JEE साठी NCERT पुस्तकांचा वापर केला जातो

👨‍🏫 गिरी क्लासेसमध्ये CET ची तयारी संपूर्ण स्टेट बोर्डच्या पुस्तकाच्या आधारे आणि विज्ञान विषयांच्या खोल अभ्यासासह केली जाते.

🔥 दुसऱ्या बॅचचे प्रवेश सुरू झाले आहेत!
अकरावीपासून CET ची मजबूत तयारी सुरू करण्याची हीच योग्य वेळ!

📝 आता प्रवेश निश्चित करून आपल्या उज्वल भविष्यासाठी पहिलं पाऊल टाका!

📍 पत्ता:
गिरी पीसीएमबी क्लासेस,
सावित्रीबाई फुले शाळेसमोर,
यशवंत कॉलेज रोड, राजेन्द्रनगर, नांदेड.

📞 संपर्क: 079725 39909

Address

Yashwant College Road, Rajendra Nagar
Nanded
431602

Telephone

+917972539909

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GIRI Chemistry Classes,Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to GIRI Chemistry Classes,Nanded:

Shortcuts

Share